Gondia Police Patil Bharti 2023
Gondia Police Patil Bharti 2023 – महाराष्ट्र पोलीस अंतर्गत पोलीस पाटील पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 95 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी / मोरगाव तालुका महाराष्ट्र पोलीस अंतर्गत ‘पोलीस पाटील ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्जुनी मोरगाव तालुका महाराष्ट्र पोलीस अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 95 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे. www.arjunimor.ppbharti.in या संकेतस्थळावर 20 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
पोलीस पाटील भरती 2023
एकूण पदे : 95
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
पोलीस पाटील | 95 |
शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त बोर्डातून / संस्थेतून 10 वी उत्तीर्ण
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज फी :
- खुला प्रवर्ग : 600/- रुपये
- मागासवर्गीय : 500/- रुपये
नोकरी स्थान : गोंदिया जिल्हा – मोरगाव आणि अर्जुनी तालुका
अर्ज सुरु होण्याची तारीख : 08 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2023
पोलीस पाटील भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Selection Process For Gondia Police Patil Notification 2023 ( निवड प्रक्रिया )
- पोलीस पाटील या पदाच्या भरती करता उमेदवारांची निवड ही लेखी आणि तोंडी परीक्षेद्वारे (मुलाखतीद्वारे) करण्यात येणार आहे.
- निवड प्रक्रियेबद्दल ची सर्व माहिती लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रवेश पत्र, महत्वाचे वेळापत्रक, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन (कागतपत्र छाननी) आणि इतर महत्वाच्या सूचना अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे. https://arjunimor.ppbharti.in ही अधिकृत वेबसाईट आहे
- पूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
- लेखी परीक्षा : 80 गुण
- तोंडी परीक्षा (मुलाखत) : 20 गुण
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
Gondia Police Patil Bharti 2023 : Maharashtra Police is recruiting for Police Patil posts. Gondia district’s Morgaon / Arjuni Taluka Police is recruiting for 95 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 20 September 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by Maharashtra Police. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by Maharashtra Police while applying.
Gondia Police Patil Recruitment 2023
Total Posts : 95
Post Name :
Post Name | No. of Vacancy |
---|---|
Police Patil | 95 |
Educational Qualification:
- 10th std pass from a recognized board / University
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Online
Exam Fee :
- Open Category : Rs. 600/-
- Reserve Category : Rs. 500/-
Job Location : Gondia District (Arjuni and Morgaon)
Application Starting Date : 08 September 2023
Last Date To Apply : 20 September 2023
Gondia Police Patil Vacancy 2023
Maharashtra Police is recruiting for “Police Patil” posts. 95 vacant seats going to be filled by Maharashtra Police. Last date to apply is 20th September 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.arjunimor.ppbharti.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed 10th std and Graduation from recognized University or Institute are also eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
Selection Process For Gondia Police Patil Notification 2023
Written Exam + Interview (Viva Exam) is the main procedure for selection. All the other details about this process are mentioned on the official website i.e. https://arjunimor.ppbharti.in
- Written Exam : 80 Marks
- Interview ( Viva Exam ) : 20 Marks
- Total : 100 Marks
How to apply for Gondia Police Patil Bharti 2023
- Application is to be done online from the official website.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website last date to apply is 20th September 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Online Application 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाच्या भरती :
मनरेगा अंतर्गत भरती ; रत्नागिरी येथे 8 वी आणि 10 वी पास उत्तीर्णांना संधी
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत 150 रिक्त पदांची नवीन भरती
मनरेगा अंतर्गत कोल्हापूर येथे नवीन रिक्त पदांची भरती सुरु
ONGC अंतर्गत 2500 नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरु ; ऑनलाइन अर्ज करा !
सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन येथे 153 जागांची भरती
भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 350 रिक्त पदांसाठी भरती ; 10 वी, 12 वी उत्तीर्णांना संधी