HAL Bharti 2023
HAL Bharti 2023- हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत विविध पदाच्या भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 84 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत ‘वरिष्ठ चाचणी पायलट / चाचणी पायलट , मुख्य व्यवस्थापक , वरिष्ठ व्यवस्थापक , वित्त अधिकारी , सुरक्षा अधिकारी , अधिकारी , अभियंता , अग्निशमन अधिकारी ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. HAL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 84 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
HAL भरती 2023
एकूण पदे : 84
पदांचे नाव :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
वरिष्ठ चाचणी पायलट / चाचणी पायलट | 02 |
मुख्य व्यवस्थापक | 01 |
वरिष्ठ व्यवस्थापक | 01 |
उपव्यवस्थापक | 44 |
व्यवस्थापक | 05 |
वित्त अधिकारी | 06 |
सुरक्षा अधिकारी | 09 |
अधिकारी | 01 |
अभियंता | 12 |
अग्निशमन अधिकारी | 03 |
शैक्षणिक पात्रता :
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
फी :
- अराखीव प्रवर्ग : 500/- रुपये
- राखीव प्रवर्ग (SC / ST) : फी नाही
वेतन श्रेणी : दरमहा 40,000/- ते 2,40,000/- रुपये
अर्ज पाठवण्याचा पत्ता : Chief Manager (HR) , Recruitment Section, Hindustan Aeronautics Limited , Corporate Office , 15/1 , Cubbon Road , Bengaluru – 560001
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईट : hal-india.co.in
How to apply for HAL Bharti 2023
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जाचा नमुना खाली दिलेल्या PDF मध्ये दिलेला आहे.
- अर्जासोबत इतर कोणतेही कागतपत्रे जोडायची नाहीत , मुलाखतीला जाताना सर्व प्रमाणपत्रे आणि कागतपत्रे मूळ स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे.
- अर्जावर उमेदवाराने वैयक्तिक माहिती बिनचूक सादर करणे आवश्यक आहे जसे कि उमेदवाराच्या वडिलांचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती इत्यादी.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अर्ज नमुना PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
HAL Bharti 2023 : Hindustan Aeronautics Limited (HAL) is recruiting for various posts. HAL is recruiting for 84 vacant seats. Eligible aspirants can apply Offline. The application process is Offline. The last date to apply offline is 30 November 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. This is good career opportunity for aspirants. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by HAL. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by HAL while applying.
HAL Jobs Vacancy 2023
Total Posts : 84
Post Name :
Post Name | No. of Vacacnies |
---|---|
Senior Test Pilot / Test Pilot | 02 |
Chief Manager | 01 |
Senior Manager | 01 |
Deputy Manager | 44 |
Manager | 05 |
Finance Officer | 06 |
Security Officer | 09 |
Officer | 01 |
Engineer | 12 |
Fire Officer | 03 |
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Offline
Address : Chief Manager (HR) , Recruitment Section, Hindustan Aeronautics Limited , Corporate Office , 15/1 , Cubbon Road , Bengaluru – 560001
Pay Scale : Rs. 40,000/- to 2,40,000/-
Fee :
- Open : Rs. 500/-
- SC / ST : NO FEE
Last Date To Apply : 30 November 2023
Official Website : hal-india.co.in
HAL Career Vacancy 2023
Hindustan Aeronautics Limited (HAL) is recruiting for various posts. 84 vacant seats going to be filled by HAL. Last date to apply is 30 November 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is hal-india.co.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
How to apply for HAL Bharti 2023
- Application is to be done offline.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website last date to apply is 30 November 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Application Form PDF 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाच्या भरती :
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीची उत्तम संधी ; तब्बल 1720 जागांची भरती..!!
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 215 जागांसाठी भरती
भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे ‘या’ पदासाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती
AAICLAS अंतर्गत 12वी पास उमेदवारांना संधी; 436 रिक्त पदांची भरती
पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!
राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती ; ITI ते पदवीधर उत्तीर्णांना संधी
भारतीय निर्यात आयात बँक येथे ‘या’ रिक्त पदासाठी भरती ; बँकेत नोकरीची सुवर्णसंधी..!!
चलन नोट प्रेस नाशिक येथे 117 जागांसाठी भरती ; ITI ते पदवीधर उमेदवारांना संधी..!!