HAL Recruitment 2024 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 0182 जागांसाठी भरती ; त्वरित ऑनलाईन अर्ज..!!

Hindustan Aeronautics Limited Bharti 2024

HAL Recruitment 2024 – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 182 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे शेवटची तारीख 12 जून 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत ‘ टेक्निशियन (Technician ) , ऑपरेटर (Operator) ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या संस्थे अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 182 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

MAHA RERA Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

HAL Vacancy 2024

एकूण पदे : 182

पदांचे नाव : टेक्निशियन (Technician ) , ऑपरेटर (Operator)

शैक्षणिक पात्रता :

  • टेक्निशियन (Technician ) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन मधून इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical / Electronics / Instrumentation Engineering Diploma)
  • ऑपरेटर (Operator) : मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित फिटर , इलेक्ट्रिशियन , मशिनिस्ट , वेल्डर , मेटल शीट वर्कर मधून ITI उत्तीर्ण (NAC / NCTVT) (Fitter / Electrician / Machinist / Metal Sheet Worker ITI NAC / NCTVT)

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

वयोमर्यादा : 28 वर्षापर्यंत

वेतन श्रेणी :

  • टेक्निशियन (Technician ) : 46,511/- रुपये
  • ऑपरेटर (Operator) : 44,554/- रुपये

अर्ज फी : फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जून 2024

अधिकृत वेबसाईट : hal-india.co.in

How to Apply For HAL Bharti 2024

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे व्यवस्थित अपलोड करायचे आहेत.
  • जर उमेदवार आवश्यक मूळ प्रमाणपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • मुलाखतीची तारीख 12 जून 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • वर दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

HAL Recruitment 2024

Hindustan Aeronautics Limited (HAL) is recruiting for Apprentice posts. 182 vacant seats going to be filled by HAL . Last date to apply is 12 June 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is hal-india.co.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

AIIMS नागपूर येथे विविध पदांसाठी भरती ; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड..!!

NCL पुणे अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती ; असा पाठवा अर्ज..!!

12 वी पास उमेदवारांना इंडियन नेव्ही मध्ये नोकरीची संधी ; लवकर ऑनलाईन अर्ज करा..!!

नेव्हल डॉकयार्ड सहकारी बँक मुंबई येथे नोकरीची संधी ; असा पाठवा अर्ज..!!

पूर्व रेल्वे अंतर्गत 108 रिक्त जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

भारतीय सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी भरती ; 10वी, 12वी, ITI ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी..!!

डायरेक्टोरेट ऑफ कांदा व लसूण संशोधन संस्था येथे रिक्त पदांची भरती ; असा पाठवा अर्ज..!!

बीईएमएल मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती ; आकर्षक आहे पगार, येथे बघा सविस्तर माहिती..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी , 800 जागांसाठी बंपर भरती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉