Hindustan Shipyard Limited Bharti 2023 : हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 99 जागांसाठी भरती..!!

Hindustan Shipyard Limited Bharti 2023

Hindustan Shipyard Limited Bharti 2023 – हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 99 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2023 & 05 , 15 जानेवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Hindustan Shipyard Limited Bharti 2023
Hindustan Shipyard Limited Bharti 2023

हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत ‘मॅनेजर , डेप्युटी मॅनेजर , मुख्य प्रोजेक्ट अधिक्षक , प्रोजेक्ट अधिक्षक , डेप्युटी प्रोजेक्ट ऑफिसर , मेडिकल ऑफिसर , असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर , सिनिअर कन्सल्टंट आणि कन्सल्टंट ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Union Bank अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 99 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2023 & 05 , 15 जानेवारी 2024 आहे. https://hslvizag.in/RecruitmentNotices.aspx या संकेतस्थळावर 24 डिसेंबर 2023 & 05 , 15 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

हिंदुस्थान शिपयार्ड भरती 2023

एकूण पदे : 07

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
मॅनेजर15
डेप्युटी मॅनेजर03
मुख्य प्रोजेक्ट अधिक्षक02
प्रोजेक्ट अधिक्षक02
डेप्युटी प्रोजेक्ट ऑफिसर58
मेडिकल ऑफिसर05
असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर06
सिनिअर कन्सल्टंट07
कन्सल्टंट01
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मॅनेजरमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून 60% गुणांसह LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी B. E. / B. Tech. + 09 वर्षे अनुभव
डेप्युटी मॅनेजरमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून ICAI / ICWA + 05 वर्षे अनुभव
मुख्य प्रोजेक्ट अधिक्षकमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी B. E. / B. Tech. + 20 वर्षे अनुभव
प्रोजेक्ट अधिक्षकमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी B. E. / B. Tech. + 18 वर्षे अनुभव
डेप्युटी प्रोजेक्ट ऑफिसरमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी CSE / IT / ECE / B. E. / B. Tech + 02 वर्षे अनुभव किंवा LLB + 03 वर्षे अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव
मेडिकल ऑफिसरमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून MBBS + 03 वर्षे अनुभव
असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसरमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून 50 % गुणांसह मेकॅनिकल / सिव्हिल / नेव्हल आर्किटेक्चर / शिप बिल्डिंग इंजिनिअरिंग B. E. / B. Tech + 03 वर्षे अनुभव
सिनिअर कन्सल्टंटमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून 60 % गुणांसह मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी CSE / IT / ECE / B. E. / B. Tech + 20 वर्षे अनुभव
कन्सल्टंटमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून 60% गुणांसह LLB + 15 वर्षे अनुभव

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : 300/- रुपये (SC / ST : फी नाही )

वेतन श्रेणी : 50,000/- ते 1,80,000/- रुपये

अर्ज सुरु होण्याची तारीख : 17 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 डिसेंबर 2023 & 05 , 15 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट : www.hslvizag.in

How to Apply For Hindustan Shipyard Limited Bharti 2023

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://hslvizag.in/RecruitmentNotices.aspx वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे. (दिनांक 17 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज करता येणार आहे)
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2023 & 05 , 15 जानेवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Hindustan Shipyard Limited Bharti 2023 : Hindustan Shipyard Limited is recruiting for various posts. HSL is recruiting for 99 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 24 December 2023 AND 05 , 15 January 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by HSL. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by HSL while applying.

Hindustan Shipyard Limited Recruitment 2023

Total Posts : 99

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Manager15
Deputy Manager03
Chief Project Superintendent02
Project Superintendent02
Deputy Project Officer58
Medical Officer05
Assistant Project Officer06
Senior Consultant07
Consultant01

Educational Qualification:

  • Educational Qualification is different for various posts , please read official PDF given below.

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Last Date To Apply : 24 December 2023 AND 05 , 15 January 2024

Official Website : www.hslvizag.in

Hindustan shipyard Bharti 2023

HSL Vacancy 2023

Hindustan Shipyard Limited is recruiting for various posts. 99 vacant seats going to be filled by HSL. Last date to apply is 24 December 2023 AND 05 , 15 January 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.hslvizag.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

Hindustan shipyard Bharti 2023

How to apply for Hindustan Shipyard Limited Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 24 December 2023 AND 05 , 15 January 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग येथे 715 जागांची मोठी भरती ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!

आरोग्य सेवा महासंचालनालय अंतर्गत विविध पदांच्या 487 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

पूर्व मध्य रेल्वे मध्ये 10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी ; 1832 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु..!!

भारतीय पोस्ट खात्यात 1895+ जागांची मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती ; लाखांमध्ये

नवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लिमिटेड येथे 295 जागांसाठी भरती ; लाखांमध्ये असेल पगार..!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा

उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत 1697 जागांची मोठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 2541 जागांची मोठी भरती..!!

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (सेल) मध्ये विवि

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉