IAF Agniveer Bharti 2024 : 12वी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; भारतीय हवाई दलात अग्नीवर पदाची भरती, ऑनलाईन अर्जाची शेवटची संधी..!!

MahaJobKatta
3 Min Read

Indian Air Force Agniveer Bharti 2024 – agnipathvayu.cdac.in

IAF Agniveer Bharti 2024 – भारतीय हवाई दल (IAF) अंतर्गत अग्नीवर वायू (AGNIVEERVAYU) पदाच्या भरती साठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 08 जुलै 2024 पासून होत आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Indian Air Force Agniveer Bharti 2024
IAF Agniveer Bharti 2024

Indian Air Force invites ONLINE applications from unmarried Indian male and female candidates for selection test from 18 October 2024 onwards to join the IAF as an AGNIVEERVAYU. ONLINE REGISTRATION shall commence at 1100h on 08 July 2024 and will close at 2300h on 28 July 2024. Only ONLINE REGISTERED applications shall be accepted. Aspirants need to follow the instructions mentioned in the official notification PDF.

AGNIVEERVYU Recruitment 2024

पदांचे नाव : अग्नीवर वायू (AGNIVEERVAYU)

पदाचे नाव
अग्नीवर वायू (AGNIVEERVAYU)
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अग्नीवर वायू (AGNIVEERVAYU) मान्यताप्राप्त बोर्डातून विज्ञान (फिजिक्स , केमिस्ट्री , मॅथ्स ) विषयासह 12 वी पास इंग्रजी मध्ये 50 % गुण
किंवा
संबंधित शाखेतून इंजिनिअरिंग डिप्लोमा पास
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 17.5 वर्षे ते 21 वर्षे

अर्ज फी : 550/- रुपये

वेतन श्रेणी : नियमानुसार

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख : 08 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट : indianairforce.nic.in

How to Apply for Agniveervayu Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, agnipathvayu.cdac.in/avreg/candidate/login या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे. ( दिनांक 08 जुलै 2024 पासून अर्ज सुरु झालेले आहेत )
  • संबंधित लिंक ओपन केल्यानंतर रजिस्ट्रेशन करून लॉगिन करून फॉर्म भरायचा आहे.
  • सांगितल्याप्रमाणे सर्व कागतपत्रे अपलोड करायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024 आहे .
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


हे ही वाचा

Share This Article