IB ACIO Recruitment 2023 : इंटेलिजन्स ब्युरो मध्ये 995 जागांची मोठी भरती ; पदवीधर उमेदवारांना संधी..!! (🔴Last Date)

IB ACIO Recruitment 2023

IB ACIO Recruitment 2023 – इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत ‘ सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड – II ‘ या पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 995 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

IB ACIO Recruitment 2023
IB ACIO Recruitment 2023

इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड – II या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. IB अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 995 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे. https://www.mha.gov.in/en/notifications/vacancies (25 नोव्हेंबर 2023 पासून ) या संकेतस्थळावर 15 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

इंटेलिजन्स ब्युरो भरती 2023

एकूण पदे : 995

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड – II
/ Assistant Central Intelligence Officer Grade – II ( ACIO Grade – II )
995
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून कोणत्याही विषयात पदवी +कॉम्प्युटर चे ज्ञान

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे ( SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत )

वेतन श्रेणी : 44,900/- रुपये ते 1,42,400/- रुपये

फी :

  • अर्ज फी : 450/- रुपये
  • परीक्षा फी : 100/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख : 25 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : www.mha.gov.in

How to Apply For IB ACIO Recruitment 2023

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://www.mha.gov.in/en/notifications/vacancies वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे. (दिनांक 25 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज करता येणार आहे)
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

IB ACIO Recruitment 2023 : Intelligence Bureau of India is recruiting for ACIO Grade – II posts. IB is recruiting for 995 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 15 December 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by IB. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by IB while applying.

IB Recruitment 2023

Total Posts : 995

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Assistant Central Intelligence Officer Grade – II ( ACIO Grade – II )995

Educational Qualification:

  • Graduation from recognized University / Institute
  • Knowledge of Computer

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Pay Scale : Rs. 44,900/- to Rs. 1,42,000/-

Exam Fee :

  • Exam Fee : Rs. 100/-
  • Application Fee : Rs. 450/-

Job Location : Anywhere in India

Application Starting Date : 25 November 2023

Last Date To Apply : 15 December 2023

Official Website : www.mha.gov.in

IB ACIO Recruitment 2023

IB ACIO Grade II Vacancy 2023

Intelligence Bureau of India is recruiting for “ACIO Grade – II” posts. 995 vacant seats going to be filled by IB. Last date to apply is 15 December 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.mha.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

Selection Process for IB ACIO II Recruitment

IB ACIO Recruitment 2023

How to apply for IB ACIO Recruitment 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 15 December 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग येथे 715 जागांची मोठी भरती ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!

आरोग्य सेवा महासंचालनालय अंतर्गत विविध पदांच्या 487 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

पूर्व मध्य रेल्वे मध्ये 10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी ; 1832 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु..!!

भारतीय पोस्ट खात्यात 1895+ जागांची मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती ; लाखांमध्ये

नवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लिमिटेड येथे 295 जागांसाठी भरती ; लाखांमध्ये असेल पगार..!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा

उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत 1697 जागांची मोठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 2541 जागांची मोठी भरती..!!

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (सेल) मध्ये विविध पदांच्या 110 जागांसाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉