IBM Nagpur Bharti 2023 : भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे ‘या’ पदासाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती

IBM Nagpur Bharti 2023

IBM Nagpur Bharti 2023 – भारतीय खाण ब्युरो नागपूर अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 10 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

IBM Nagpur Bharti 2023
IBM Nagpur Bharti 2023

भारतीय खाण ब्युरो अंतर्गत उप खनिज अर्थशास्त्रज्ञ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. IBM नागपूर अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 10 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2023 आहे. संबंधित पत्त्यावर 25 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज पाठवता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

IBM नागपूर भरती 2023

एकूण पदे : 10

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
उप खनिज अर्थशास्त्रज्ञ
(Deputy Mineral Economist)
10

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून भूविज्ञान किंवा उपयोजित भूविज्ञान किंवा अर्थशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी (पोस्ट ग्रॅज्युएशन) किंवा खाण अभियांत्रिकी मध्ये बॅचलर डिग्री + दोन वर्षे कामाचा अनुभव

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Superintending Mining Geologist & Head of Office, 4th Floor, ‘D’ Block, Indian Bureau of Mines, Indira Bhawan, Civil Lines, Nagpur – 440001

नोकरीचे ठिकाण : नागपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : ibm.gov.in

IBM नागपूर भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे , दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
  • अर्जाचा नमुना PDF मध्ये दिलेला आहे , अर्ज नमुन्यासह आवश्यक ते कागतपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

IBM Nagpur Bharti 2023 : Indian Bureau of Mines Nagpur is recruiting for Deputy Mineral Economist job posts. IBM is recruiting for 10 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is Offline. The last date to apply offline is 25th November 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This offline recruitment will be conducted by IBM. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by IBM while applying.

IBM Nagpur Recruitment 2023

Total Posts : 10

Post Name & Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Deputy Mineral EconomistMaster’s Degree in Geoscience / Applied Geoscience OR Economics from a recognized University OR Bachelor’s Degree in Mining Engineering + 02 years Experience
NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Offline

Address : The Superintending Mining Geologist & Head of Office, 4th Floor, ‘D’ Block, Indian Bureau of Mines, Indira Bhawan, Civil Lines, Nagpur – 440001

Job Location : Nagpur

Last Date To Apply : 25th November 2023

Official Website : ibm.gov.in

IBM Nagpur Vacancy 2023

Indian Bureau of Mines Nagpur is recruiting for Deputy Mineral Economist posts. 10 vacant seats going to be filled by IBM Nagpur. Last date to apply is 25th November 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is ibm.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for IBM Nagpur Bharti 2023

  • Application is to be done Offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 25th November 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांची मोठी भरती..!!

असम रायफल्स मध्ये 161 जागांसाठी नवीन भरती जाहीर ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे ‘या’ पदासाठी नवीन भरती सुरु

महापारेषण अंतर्गत जालना येथे ‘या’ पदासाठी भरती

महापारेषण अंतर्गत परभणी येथे ‘या’ पदाची भरती

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 677 जागांची मोठी भरती ; असा करा अर्ज !

महापारेषण अंतर्गत वर्धा येथे विविध पदांची भरती ; 10 वी / ITI उत्तीर्णांना संधी

महापारेषण अंतर्गत ” छत्रपती संभाजी नगर ” येथे भरती

भारतीय नौदलात नोकरीची संधी ; 224 जागांची भरती