IBPS Clerk Bharti 2024 : IBPS द्वारे तब्बल 06128 जागांसाठी मेगा भरती ; लगेच ऑनलाईन अर्ज करा..!!

IBPS Clerk Recruitment 2024

IBPS Clerk Bharti 2024 बँकिंग कार्मिक चयन संस्था (IBPS) अंतर्गत देशभरातील बँकांसाठी लिपिक (Clerk) पदाच्या भरतीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 06128 पदांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. IBPS च्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे नोंदणी व अर्ज सादर करण्याची तारीख 01 जुलै 2024 ते अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2024आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


IBPS RRB Recruitment 2023
IBPS Clerk Recruitment 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

IBPS Clerk Vacancy 2024

एकूण पदे : 6128 (महाराष्ट्रात 590 जागा )

पदांचे नाव : लिपिक (Clerk)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा : 20 ते 28 वर्षे

SC/ST : 05 वर्षे सूट व OBC: 03 वर्षे सूट

नोंद – खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात PDF मध्ये सविस्तर वयोमर्यादा पहा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग/ ओबीसी – 850/- रुपये
  • एससी / एसटी / PWD – 175/- रुपये

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही

अर्ज करण्यास सुरुवात : 01 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट : www.ibps.in

How To Apply For IBPS Clerk Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची आणि IBPS च्या ऑफिशिअल वेबसाइट वर रेजिस्ट्रेशन करण्यास 01 जुलै 2024 ते शेवटची तारीख 21 जुलै 2024 आहे
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
IBPS RRB Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


IBPS Clerk Bharti 2024

IBPS (Institute of Banking Personnel Selection) is recruiting for Clerk job posts. 6128 vacant seats going to be filled by IBPS. Last date to apply is 21 July 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.ibps.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉