IBPS SO Bharti 2023 : IBPS अंतर्गत स्पेशालिस्ट ऑफिसर्स पदासाठी 1402 जागांची मोठी भरती

IBPS SO Bharti 2023

IBPS SO Bharti 2023 – इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 1402 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

IBPS SO Bharti 2023
IBPS SO Bharti 2023
  • इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) अंतर्गत ‘आयटी ऑफिसर ‘, ‘ऍग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर’, ‘राजभाषा अधिकारी ‘, ‘मार्केटिंग ऑफिसर ‘, ‘ कायदा अधिकारी ‘ आणि ‘HR / पर्सनल ऑफिसर ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. IBPS अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 1402 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

IBPS भरती 2023

एकूण पदे : 1402

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्याशैक्षणिक पात्रता
आयटी ऑफिसर (स्केल – I)120मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इंजिनिअरिंग / कॉम्पुटर सायन्स पदवी / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन / IT
ऍग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर (स्केल – I)500मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून ऍग्रीकल्चर / हॉर्टिकल्चर / ऍनिमल हजबंडरी / व्हेटर्नरी सायन्स / डेअरी सायन्स / ऍग्री मार्केटिंग अँड कॉर्पोरेशन / फॉरेस्ट्री / फूड टेक्नॉलॉजी / ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग / सेरीकल्चर
राजभाषा अधिकारी (स्केल – I)41मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून हिंदी विषयात (इंग्रजी विषयासह: पदवी लेव्हल) पदव्युत्तर पदवी किंवा संस्कृत विषयात पदव्युत्तर पदवी (इंग्रजी आणि हिंदी विषयासह: पदवी लेव्हल)
कायदा अधिकारी (स्केल – I)10मान्यताप्राप्त विदयापीठ / संस्थेतून कायद्याची पदवी (LLB) आणि बार कौन्सिल मध्ये वकील म्हणून नोंदणी
HR / पर्सनल अधिकारी (स्केल – I)31मान्यताप्राप्त विदयापीठ / संस्थेतून पर्सनल मॅनेजमेंट / इंडस्ट्रिअल रिलेशन / HR / समाज सेवा / लेबर कायदा यामध्ये पदव्युत्तर पदवी
मार्केटिंग ऑफिसर (स्केल – I)700मान्यताप्राप्त विदयापीठ / संस्थेतून MBA (मार्केटिंग) / दोन वर्षे पूर्णवेळ MBA (मार्केटिंग)
PGDBA / PGDBM / PGPM / PGDM
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : वय 20 ते 30 वर्षे (SC / ST : 35, OBC : 33)

अर्ज फी :

  • अराखीव प्रवर्ग + OBC : 850/- रुपये
  • राखीव (SC / ST) प्रवर्ग : 175/- रुपये

निवड प्रक्रिया : (सविस्तर माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.

अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 ऑगस्ट 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2023

IBPS भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

IBPS SO Bharti 2023: Institute of Banking Personnel Selection (IBPS) is recruiting for various posts. IBPS is recruiting for 1402 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 21 August 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

IBPS SO Recruitment 2023

Total Posts : 1402

Post Name :

Post NameNo. of Vacancies
IT Officer (Scale – I)120
Agriculture Field Officer (Scale – I)500
Rajbhasha Adhikari (Scale – I)41
Marketing Officer (Scale – I)10
Law Officer (Scale – I)31
HR / Personnel Officer (Scale – I)700
NOTE : Please read official PDF for educational qualification details

Age Limit : Age 20 to 30 years ( SC / ST: 35, OBC: 33)

Application Mode : Online

Selection Process: Please read official PDF

Application Fee :

  • Open and OBC : Rs. 850/-
  • SC / ST : Rs. 175/-

Last Date Of Application : 21 August 2023

Important Dates:

IBPS SO Bharti 2023

IBPS SO Recruitment 2023 Vacancy Details

Institute of Banking Personnel Selection (IBPS) is recruiting for “IT Officer (Scale – I), ” Agriculture Field Officer (Scale – I)”, ” Rajbhasha Adhikari (Scale – I)”, “Marketing Officer (Scale – I)” posts. 1402 vacant seats going to be filled by IBPS. Last date to apply is 21st August 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.ibps.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com

How to apply for IBPS SO Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 21st August 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

पूर्व रेल्वे अंतर्गत 689 जागांची भरती; 10वी ते पदवीधर उमेदवारांना संधी

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत 132 जागांची भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 1324 जागांची मोठी भरती

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मुंबई अंतर्गत जागांची भरती; येथे करा अर्ज

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी अंतर्गत 450 जागांची भरती; दरमहा 80,000 पर्यंत मिळणार पगार

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड अंतर्गत 35 जागांची भरती; येथे ऑनलाईन अर्ज करा

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉