IDBI Bank Bharti 2023 : IDBI बँकेत पदवीधरांसाठी 600 जागांची मोठी भरती

IDBI Bank Bharti 2023

IDBI Bank Bharti 2023 – IDBI बँक अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक JAM ग्रेड-ओ पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 600 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


IDBI Bank Bharti 2023
IDBI Bank Bharti 2023

IDBI बँक अंतर्गत ‘कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक JAM ग्रेड-ओ (ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर JAM ग्रेड-ओ )’ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. IDBI बँक अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 600 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे. www.ibpsonline.ibps.in/idbisep23 या संकेतस्थळावर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

IDBI बँक भरती 2023

एकूण पदे : 600

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्यावेतन
कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक JAM ग्रेड-ओ (ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर JAM ग्रेड-ओ )6006.5 लाख वार्षिक
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून / संस्थेतून कोणत्याही विषयात पदवीधर + कॉम्प्युटर चे ज्ञान + प्रादेशिक भाषेचे ज्ञान

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग / OBC : 1000/- रुपये
  • मागासवर्गीय : 200/- रुपये

वयोमर्यादा : 20 ते 25 वर्षे (OBC : 03 वर्षे सवलत , SC / ST : 05 वर्षे सवलत)

नोकरी स्थान : संपूर्ण भारतात कुठेही

अर्ज सुरु होण्याची तारीख : 15 सप्टेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2023

IDBI बँक भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

IDBI Bank Bharti 2023 : IDBI Bank is recruiting for Junior Assistant Manager JAM Grade-O posts. IDBI Bank is recruiting for 600 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 30 September 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by IBPS. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by IBPS while applying.

IDBI Bank Bharti 2023

Total Posts : 600

Post Name :

Post NameNo. of VacancyPay Scale
Junior Assistant Manager JAM Grade-O6006.6 Lac Per Annum CTC

Educational Qualification:

  • Degree in any subject from a recognized University + Computer Knowledge + Language proficiency

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Exam Fee :

  • Open Category : Rs. 1000/-
  • Reserve Category : Rs. 200/-

Job Location : Anywhere in India

Application Starting Date : 15 September 2023

Last Date To Apply : 30 September 2023

Important Dates :

IDBI Bank Bharti 2023

IDBI Bank Vacancy 2023

IDBI Bank is recruiting for “Junior Assistant Manager JAM Grade-O” posts. 600 vacant seats going to be filled by IDBI. Last date to apply is 30th September 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.idbibank.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

IDBI Bank Bharti 2023 Selection Process

  1. The selection process will comprise of Online Test followed by personal interview of the candidates, who have qualified in the online test. The online test will be objective in nature. The details of the same are furnished given below.
  2. Exam Duration : 2 Hours
Sr. No.Name of the TestNo. Of QuestionsMaximum Marks
01Logical Reasoning, Data Analysis & Interpretation6060
02English Language4040
03Quantitative Aptitude4040
04General / Economy / Banking Awareness6060
  • The applicants will be called for the Online Test based on the information provided by them in the online application form, subject to security at a later date.
  • Penalty for Wrong Answers : For each question for which a wrong answer has been given by the candidate, one fourth or 0.25 of the marks assigned to that question will be deducted as penalty to arrive at corrected score.
  • (please read notification PDF for more details)

How to apply for IDBI Bank Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 30th September 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

मनरेगा अंतर्गत भरती ; रत्नागिरी येथे 8 वी आणि 10 वी पास उत्तीर्णांना संधी

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत 150 रिक्त पदांची नवीन भरती

मनरेगा अंतर्गत कोल्हापूर येथे नवीन रिक्त पदांची भरती सुरु

ONGC अंतर्गत 2500 नवीन रिक्त पदांसाठी भरती सुरु ; ऑनलाइन अर्ज करा !

सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन येथे 153 जागांची भरती

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत 350 रिक्त पदांसाठी भरती ; 10 वी, 12 वी उत्तीर्णांना संधी

मनरेगा अंतर्गत सोलापूर येथे रिक्त पदांची भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 6160 जागांची मोठी भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉