IDBI Bank Bharti 2024 : [🔴शेवटची तारीख] आयडीबीआय बँकेत तब्बल 500 जागांची मोठी भरती ; बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा..!!

IDBI Bank Bharti 2024

IDBI Bank Bharti 2024 – IDBI बँक अंतर्गत PGDBF पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 500 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

IDBI Bank Recruitment 2023
IDBI Bank Bharti 2024

IDBI बँक अंतर्गत PGDBF [ प्रोबेशन नंतर – कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक जेएएम (ग्रेड – ओ ) Junior Assistant Manager (Grade-O) ] ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. IDBI अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 500 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे. www.idbibank.in/idbi-bank-careers-current-openings.aspx या संकेतस्थळावर दिनांक 12 फेब्रुवारी 2024 ते 26 फेब्रुवारी 2024 दरम्यान अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

IDBI Bank Vacancy 2024

एकूण पदे : 500

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
PGDBF – प्रोबेशन नंतर –
कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक जेएएम (ग्रेड – ओ ) /
Junior Assistant Manager – JAM (Grade – O)
500
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
PGDBF – प्रोबेशन नंतर –
कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक जेएएम
(ग्रेड – ओ ) /
Junior Assistant Manager – JAM (Grade – O)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 20 ते 25 वर्षे ( SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत )

वेतन श्रेणी : Rs.6.14 lakh to Rs.6.50 lakh CTC

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग : 1000/- रुपये
  • मागासवर्गीय : 200/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

परीक्षेची तारीख : 17 मार्च 2024

अर्ज सुरु होण्याची तारीख : 12 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट : www.idbibank.in

How to Apply For IDBI Bank Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी www.idbibank.in/idbi-bank-careers-current-openings.aspx वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे. (दिनांक 12 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज सुरु होणार आहेत )
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

IDBI Bank Bharti 2024 : IDBI Bank is recruiting for PGDBF posts. IDBI is recruiting for 500 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 26 February 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by IBPS. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by IBPS while applying.

IDBI Bank Recruitment 2024

Total Posts : 500

Post Name :

Post NameNo. of Vacancy
PGDBF – After Internship / Probation –
Junior Assistant Manager – JAM (Grade – O)
500

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
PGDBF – After Internship / Probation –
Junior Assistant Manager – JAM (Grade – O)
Graduation in any stream from a recognized University OR Equivalent

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Pay Scale : Rs.6.14 lakh to Rs.6.50 lakh CTC

Exam Fee :

  • Open Category : Rs. 1000/-
  • Reserve Category : Rs. 200/-

Job Location : Anywhere in India

Date of Exam : 17 March 2024

Application Starting Date : 12 February 2024

Last Date To Apply : 26 February 2024

Official Website : www.idbibank.in

Vacancies for PGDBF 2024-25

IDBI Bank is recruiting for “PGDBF – JAM Grade – O “ posts. 500 vacant seats going to be filled by IDBI. Last date to apply is 26 February 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.idbibank.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

IDBI Bank Bharti 2024

How to apply for IDBI Bank Bharti 2024

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 26 February 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 606 जागांसाठी मोठी भरती..!!

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल जागांसाठी मोठी भरती ; “या” उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

महावितरण अंतर्गत लातूर यथे “या” रिक्त पदांसाठी भरती सुरु..!!

महानिर्मिती द्वारे पारस औष्णिक विद्युत केंद्रात रिक्त पदांसाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

इंडियन आर्मी मध्ये विविध रिक्त पदांची भरती ; “या” उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

RITES लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ; थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉