IGM Mumbai Bharti 2023।भारत सरकार टांकसाळ (IGM) मुंबई येथे 65 जागांसाठी भरती

IGM Mumbai Bharti 2023

IGM Mumbai Bharti 2023 – भारत सरकार टांकसाळ (IGM )अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 65 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. SPMCIL च्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे नोंदणी व अर्ज सादर करण्याची तारीख 15 जून 2023 ते अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

IGM Mumbai Bharti 2023
IGM Mumbai Bharti 2023

भारत सरकार टांकसाळ (IGM ) भरती 2023

एकूण पदे : 65

पदांचे नाव :

पद क्र.पदांचे नाव पद संख्या
01ज्युनिअर तंत्रज्ञ (फिटर )24
02ज्युनिअर तंत्रज्ञ (टर्नर )04
03ज्युनिअर तंत्रज्ञ (अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट)11
04ज्युनिअर तंत्रज्ञ (मोल्डर )03
05ज्युनिअर तंत्रज्ञ (उष्णता उपचार )02
06ज्युनिअर तंत्रज्ञ (फाऊंड्रीमन / फर्नेसमन )10
07ज्युनिअर तंत्रज्ञ (लोहार)01
08ज्युनिअर तंत्रज्ञ (वेल्डर)01
09ज्युनिअर तंत्रज्ञ (सुतार)01
10कनिष्ठ कार्यालय सहाय्यक 06
11कनिष्ठ बुलियन सहाय्यक 02
एकूण 65

शैक्षणिक पात्रता : सविस्तर माहितीकरिता खाली दिलेली अधिकृत PDF फाइल पहावी.

वयोमर्यादा :

  • ज्युनिअर तंत्रज्ञ – वय 25 वर्षे
  • कनिष्ठ कार्यालय / बुलियन सहायक – वय 28 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • खुला / ओबीसी / EWS – 600/- रुपये + GST
  • मागासवर्गीय / PWD / माजी सैनिक – 200/- रुपये + GST

वेतन : 18,780/- रुपये ते 77,160/-रुपये

निवड प्रक्रिया : अधिक माहितीसाठी मूळ जाहिरीची PDF पहा

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज करण्यास सुरुवात : 15 जून 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जुलै 2023

भारत सरकार टांकसाळ (IGM ) भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची आणि SPMCIL च्या ऑफिशिअल वेबसाइट वर रेजिस्ट्रेशन करण्यास 15 जून 2023 ते शेवटची तारीख 15 जुलै 2023 आहे
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

भारत सरकार टांकसाळ (IGM ) भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

IGM Mumbai Bharti 2023 : India Government Mint (IGM) is recruiting for various job post. IGM is recruiting for 65 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. Registration and form filling is starting from 15 June 2023 till the last date 15 July 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

IGM Mumbai Bharti 2023

Total Posts : 65

Post Name & Educational Qualification: Please read the official PDF file given below.

Age Limit :

  • For Junior Technician Age 25 years
  • For Junior Office / Boolean Assistant Age 28 years

Application Fee :

  • SC / ST / PWD – Rs. 200/- + GST
  • General / OBC / EWS – Rs.600/- +GST

Application Mode : Online

Pay Scale : Rs. 18,780/- to Rs. 77,160/-

Selection Procedure : Please read PDF

Job Location : Mumbai

Last Date Of Application : 15 July 2023

How to apply for IGM Mumbai Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Candidates can start applying from 15 June 2023 till the last day 15 July 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.
  • Aspirants/Candidates must read all the documents carefully before applying.

IGM Mumbai Recruitment 2023 Important

  1. This recruitment process is going to conducted online, candidates must read PDF given below before applying.
  2. Candidates must check if all the information given while applying is true to their knowledge, if not then the candidates might face trouble in future.
  3. Candidates should keep checking official website till the promised exam / merit list / timetable to avoid confusion during the process.
  4. Important dates / timetable can be change due to unforeseen conditions that is why candidates /aspirants must keep visiting official website


Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

हे वाचा :

इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 797 जागांसाठी भरती

भारतीय रिजर्व बँकेत विविध पदांची भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉