IIIT Pune Bharti 2024 : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी भरती..!!

IIIT Pune Bharti 2024

IIIT Pune Bharti 2024 – भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे (IIIT Pune) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 54 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

IIIT Pune Bharti 2024
IIIT Pune Bharti 2024

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत ‘ असिस्टंट प्रोफेसर , असिस्टंट रजिस्ट्रार , ज्युनियर अधीक्षक , फिजिकल ट्रेनिंग कम योग प्रशिक्षक , ज्युनियर टेक्निशियन आणि ज्युनियर असिस्टंट ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . IIIT पुणे अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 54 जागांसाठीऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Indian Institute of Information Technology Pune Vacancy Details 2024

एकूण पदे : 54

पदांचे नाव :

पदाचे नाव पद संख्या
असिस्टंट प्रोफेसर
(Assistant Professor)
39
असिस्टंट रजिस्ट्रार
(Assistant Registrar)
02
ज्युनियर अधीक्षक
(Junior Superintendent)
04
फिजिकल ट्रेनिंग कम योग प्रशिक्षक
(Physical Training cum Yoga Trainer)
01
ज्युनियर टेक्निशियन
(Junior Technician)
03
ज्युनियर असिस्टंट
(Junior Assistant)
05
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
असिस्टंट प्रोफेसर
(Assistant Professor)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणीसह पदवीधर आणि संबंधित विषयात पदवीधर
असिस्टंट रजिस्ट्रार
(Assistant Registrar)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान % गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा उत्कृष्ट शैक्षणिक रेकॉर्डसह समतुल्य शिक्षण
ज्युनियर अधीक्षक
(Junior Superintendent)
संबंधित क्षेत्रातील सहा वर्षे अनुभवासह प्रथम श्रेणीतुन पदवी
फिजिकल ट्रेनिंग कम योग प्रशिक्षक
(Physical Training cum Yoga Trainer)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर , शारीरिक शिक्षण (B. P. Ed. ) अधिक तीन वर्षे अनुभव
ज्युनियर टेक्निशियन
(Junior Technician)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्पुटर सायन्स आणि इंजिनिअरिंग / आयटी मध्ये डिप्लोमा / बॅचलर पदवी
ज्युनियर असिस्टंट
(Junior Assistant)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर ऑपरेशनच्या ज्ञानासह बॅचलर पदवी

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज फी : फी नाही

वेतन श्रेणी : 21,000/- रुपये ते 1,77,500/- रुपये

नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठवण्याचा पत्ता : संचालक , इंडियन इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT) , पुणे सर्व्हे नंबर 9/12/2, आंबेगाव बुद्रुक , सिंहगड इन्स्टिटयूट रोड , पुणे-411041 , महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट : www.iiitp.ac.in

How to Apply for IIIT Pune Recruitment 2024

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाईट वर दिलेला आहे.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे .
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF 1 पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF 2 पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


IIIT Pune Bharti 2024 : Indian Institute of Technology Pune is recruiting for various job posts. IIIT Pune is recruiting for 54 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is offline. The last date to apply offline is 18 March 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

IIIT Pune Recruitment 2024

Total Posts : 54

Post Name & Educational Qualification :

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
Assistant ProfessorDegree with first class + PhD39
Assistant Registrar Master’s Degree with at least 55% 02
Junior SuperintendentFirst Class Degree + 06 years experience04
Physical Training cum Yoga InstructorGraduation in Physical Education ( B. P. Ed. ) + 03 years education 01
Junior TechnicianComputer Science & Engineering / Information Technology Diploma / Bachelor’s Degree03
Junior AssistantDegree with knowledge of Computer Operations Knowledge05

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Offline

Address : Director, IIIT Pune , Survey No. 9/12/2, Ambegaon BK , Sinhagad Institute Road , Pune – 411041

Pay Scale : Rs. 21,000/- to Rs. 1,77,500/-

Last Date To Apply : 18 March 2024

Official Website : www.iiitp.ac.in

IIIT Pune Vacancy 2024

IIIT Pune is recruiting for various posts. 54 vacant seats going to be filled by IIIT. Last date to apply is 18 March 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.iiitp.ac.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for IIIT Pune Bharti 2024

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 18 March 2024.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification 1 PDF 👉 Click Here

Notification 2 PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

भारतीय रेल्वेत लोको पायलट पदाच्या तब्बल 5696 जागांसाठी बंपर भरती ;10वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी , अर्जाची लिंक सुरु..!!

NHIDCL मध्ये विविध पदांसाठी भरती ; थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज..!!

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे ‘या’ पदासाठी होणार नोकर भरती ; असा करा अर्ज..!!

‘या’ उमेदवारांना केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीची संधी ; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज..!!

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 606 जागांसाठी मोठी भरती..!!

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल जागांसाठी मोठी भरती ; “या” उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

महावितरण अंतर्गत लातूर यथे “या” रिक्त पदांसाठी भरती सुरु..!!

महानिर्मिती द्वारे पारस औष्णिक विद्युत केंद्रात रिक्त पदांसाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

इंडियन आर्मी मध्ये विविध रिक्त पदांची भरती ; “या” उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

RITES लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ; थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉