🔴LAST DATE – IIT Bombay Bharti 2023 : IIT मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती ; लाखांमध्ये असेल पगार..!!

IIT Bombay Bharti 2023

IIT Bombay Bharti 2023 – इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 42 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


IIT Bombay Bharti 2023
IIT Bombay Bharti 2023

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई अंतर्गत मुख्य अभियंता , मुख्य सुरक्षा अधिकारी , ग्रंथालय अधिकारी , कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. IIT मुंबई अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 42 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023 आहे. https://www.iitb.ac.in/en/careers/staff-recruitment या संकेतस्थळावर 21 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

IIT मुंबई भरती 2023

एकूण पदे : 42

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
मुख्य अभियंता01
मुख्य सुरक्षा अधिकारी01
ग्रंथालय अधिकारी02
कनिष्ठ प्रशासकीय सहायक38
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वेतन श्रेणी : 21,700/- रुपये ते 2,18,200/- रुपये

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : www.iitb.ac.in

How to Apply For IIT Bombay Bharti 2023

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी www.iitb.ac.in वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

IIT Bombay Bharti 2023 : Indian Institute of Technology Bombay is recruiting for various posts. IIT is recruiting for 42 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 21 December 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by IIT. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by IIT while applying.

IIT Bombay Recruitment 2023

Total Posts : 42

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Chief Engineer01
Chief Security Officer01
Library Officer02
Jr. Administrative Assistant38

Educational Qualification:

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Pay Scale : 21,700/- to 2,18,200/-

Job Location : Mumbai

Last Date To Apply : 21 December 2023

Official Website : www.iitb.ac.in

IIT Bombay Vacancy 2023

Indian Institute of Technology Bombay is recruiting for various posts. 42 vacant seats going to be filled by IIT. Last date to apply is 21 December 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.iitb.ac.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for IIT Bombay Bharti 2023

  • Application is to be done online from the link given below.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 21 December 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग येथे 715 जागांची मोठी भरती ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!

आरोग्य सेवा महासंचालनालय अंतर्गत विविध पदांच्या 487 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

पूर्व मध्य रेल्वे मध्ये 10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी ; 1832 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु..!!

भारतीय पोस्ट खात्यात 1895+ जागांची मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती ; लाखांमध्ये

नवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लिमिटेड येथे 295 जागांसाठी भरती ; लाखांमध्ये असेल पगार..!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा

उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत 1697 जागांची मोठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 2541 जागांची मोठी भरती..!!

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (सेल) मध्ये विविध पदांच्या 110 जागांसाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

OLD RECRUITMENT :-

IIT Bombay Bharti 2023

IIT Bombay Bharti 2023 – भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (IIT Bombay) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 04 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. IIT Bombay च्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

IIT Bombay Bharti 2023
IIT Bombay Bharti 2023

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (IIT Bombay) भरती 2023

एकूण पदे : 04

पदांचे नाव :

पदांचे नावपद संख्या
तांत्रिक अधिकारी03
कार्यकारी अधिकारी01
नोंद : कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वेतन : 56,100/- रुपये ते 1,77,500/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जुलै 2023

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (IIT Bombay) भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : खुशखबर !! महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती; 4644 जागांसाठी होणार भरती

IIT Bombay Bharti 2023 : IIT Bombay is recruiting for various job posts. IIT is recruiting for 04 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 26 July 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

IIT Bombay Recruitment 2023

Total Posts : 04

Post Name : Technical Officer and Executive Officer

Educational Qualification: Please read official notification PDF given below

Application Fee : Various according to the post, please read official PDF given below

Pay Scale : Rs. 56,100/- to Rs. 1,77,500/-

Job Location : Mumbai Maharashtra

Application Mode : Online

Last Date Of Application : 26 July 2023

How to apply for IIT Bombay Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 26 July 2023.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

महापारेषण अंतर्गत 3129 जागांसाठी मेगा भरती; पदवीधर आणि अभियंता उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

NCL पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) अंतर्गत विविध पदांची भरती

BECIL अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी भरती

JNARDDC नागपूर येथे विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

ICMR-राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मुंबई अंतर्गत भरती; लगेच अर्ज करा..!!

एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) येथे 4062 जागांसाठी नवीन भरती

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 58 जागांसाठी भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉