सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अर्ज नमुना (Application Form) 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा
Indian Air Force Recruitment – मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर भारतीय हवाई दलात नोकरीची उत्तम संधी आहे . भारतीय हवाई दल अंतर्गत लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), हिंदी टायपिस्ट , सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 0182 जागांसाठी ही भरती होत आहे.
पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 01 सप्टेंबर 2024 आहे. वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF’ समोर क्लिक करून अधिकृत जाहिरात PDF वाचा.
WhatsApp Group
Join Now
Telegram Channel
Join Now
Instagram Page
Join Now
हे ही वाचा
- Eastern Railway Recruitment 2024 : पूर्व रेल्वे अंतर्गत वी / ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी ; 03115 जागांची भरती..!!
- MAHA Security Recruitment : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नोकरीची संधी ; दरमहा 25,000 ते 35,000 पर्यंत असेल पगार..!!
- Mahavitaran Mumbai Bharti 2024 : महावितरण मध्ये नोकरीची संधी ; दरमहा 1,40,000 ते 2,70,000 पर्यंत आहे पगार, असा पाठवा अर्ज..!!
- Navi Mumbai Mahanagarpalika Bharti : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत 076 रिक्त जागांसाठी भरती ; असा पाठवा अर्ज..!!
- MSRTC Yavatmal Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत 12वी ते पदवीधर उमेदवारांसाठी भरती..!!