Indian Army Bharti 2024 : इंडियन आर्मी मध्ये विविध रिक्त पदांची भरती ; 375+ जागा..!!

Indian Army Bharti 2024

Indian Army Bharti 2024 – भारतीय सेना (Indian Army) अंतर्गत SSC TECH (Male & Female) पदाच्या भरती साठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 379 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 23 जानेवारी 2024 पासून होत आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Indian Army Bharti 2024
Indian Army Bharti 2024

सिडको अंतर्गत ‘ 63 वे शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक ) पुरुष (ऑक्टो 2024 )आणि 34 वे शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक ) महिला अभ्यासक्रम (ऑक्टो 2024 ) पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . एकूण 379 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 23 जानेवारी 2024 पासून होत आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे. https://joinindianarmy.nic.in/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Indian Army Vacancy Details 2024

एकूण पदे : 379

पदांचे नाव :

पदाचे नाव पद संख्या
For SSC (Tech) – 63 Men (शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक ) पुरुष) 350
For SSC 9Tech) – 34 Women (शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक ) महिला) 29
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
For SSC (Tech) – 63 Men
(शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक ) पुरुष)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल / कॉम्प्युटर / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / आणि इतर शाखेतून इंजिनिअरिंग पदवी B. E. / B. Tech. (इंजिनिअरिंग च्या शेवटच्या वर्षात शिकत असलेले उमेदवार)
For SSC 9Tech) – 34 Women
(शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक ) महिला)
SSCW (Non Tech) (Non UPSC). Graduation in any Discipline आणि SSCW (Tech). B.E. / B. Tech in any Engineering stream.

मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल / कॉम्प्युटर / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / आणि इतर शाखेतून इंजिनिअरिंग पदवी B. E. / B. Tech. (इंजिनिअरिंग च्या शेवटच्या वर्षात शिकत असलेले उमेदवार)

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

वयोमर्यादा :

  • For SSC(Tech)- 63 Men and SSCW(Tech)- 34 Women : 20 ते 27 वर्षे आणि
  • For Widows of Indian Armed Forces Defence Personnel who Died in Harness Only. SSCW (Non Tech) [Non UPSC] and SSCW(Tech)- A maximum of 35 years of age as on 01 Oct 2024. (जास्तीत जास्त 35 वर्षे )

अर्ज सुरु होण्याची तारीख : 23 जानेवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट : indianarmy.nic.in

Indian Army Notification 2024 – Important Documents

  • (सांगितलेल्या सर्व कागतपत्रांची self attested कॉपी आणि ओरिजिनल कागतपत्रे ) ऑनलाईन अर्ज केलेला अर्जाचा नमुना
  • 10 वी आणि 12 वी चे मार्कशीट व प्रमाणपत्रे
  • पदवी प्रमाणपत्र व सर्व सेमिस्टर ची प्रमाणित प्रत
  • भाग II विवाहाचा क्रम
  • भाग II पतीच्या निधनाचा आदेश (For Widows of Indian Armed Forces Defence Personnel who Died in Harness Only) , लढाई / शारीरिक अपघाताचा प्रारंभिक व तपशीलवार अहवाल.

How to Apply for Indian Army Application 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, joinindianarmy.nic.in या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे. ( दिनांक 23 जानेवारी 2024 पासून अर्ज सुरु झालेले आहेत )
  • संबंधित लिंक ओपन केल्यानंतर रजिस्ट्रेशन करून लॉगिन करून फॉर्म भरायचा आहे.
  • फॉर्म भरताना आपल्या आई आणि वडिलांची नावे तसेच इतर माहिती व्यवस्थित भरायची आहे.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे .
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


Indian Army Bharti 2024 : Indian Army is recruiting for SSC (Tech) – 63 Men and For SSC (Tech) – 34 Women job posts. Indian Army is recruiting for 379 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online 21 February 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Indian Army Recruitment 2024

Total Posts : 379

Post Name & Educational Qualification :

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
SSC (Tech) – 63 Men Engineering Degree in any branch from a recognized University 350
For SSC (Tech) – 34 WomenSSCW (Non Tech) (Non UPSC): Graduation in any Discipline

SSCW (Tech): B.E. / B. Tech in any Engineering stream from a recognized University
29

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Job Location : All India

Date of Application : 23 January 2024

Last Date To Apply : 21 February 2024

Official Website : indianarmy.nic.in

Indian Army Vacancy 2024

Indian Army is recruiting for various posts. 379 vacant seats going to be filled by Army. Last date to apply is 21 February 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is indianarmy.nic.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for Indian Army Bharti 2024

  • Application is to be done online from the given link joinindianarmy.nic.in
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 21 February 2024.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.
Indian Army Bharti 2024
Indian Army Bharti 2024
Indian Army Bharti 2024

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 606 जागांसाठी मोठी भरती..!!

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल जागांसाठी मोठी भरती ; “या” उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

महावितरण अंतर्गत लातूर यथे “या” रिक्त पदांसाठी भरती सुरु..!!

महानिर्मिती द्वारे पारस औष्णिक विद्युत केंद्रात रिक्त पदांसाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

इंडियन आर्मी मध्ये विविध रिक्त पदांची भरती ; “या” उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

RITES लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ; थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉