इंडियन बँकेत 1500 जागांची भरती ; बँकेत नोकरीची सुवर्ण संधी..!!

Indian Bank Recruitment


सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


Indian Bank Recruitment : इंडियन बँक अंतर्गत अप्रेंटिस (Apprentice) पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 1500 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे

Indian Bank Recruitment : Indian Bank is recruiting for Apprentice job posts. Indian Bank is recruiting for 1500 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online 31 July 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given above.

हे ही वाचा :

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉