भारतीय तटरक्षक दलात 0320 जागांची भरती ; 10वी , 12वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज..!!

Indian Coast Guard Recruitment


सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


Indian Coast Guard Recruitment : भारतीय तटरक्षक दल (ICG) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 320 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2024 आहे. 10वी , 12वी पास उमेदवारांना ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. वर दिलेल्या PDF मध्ये सविस्तर माहिती वाचून ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

Indian Coast Guard Recruitment : Indian Coast Guard (ICG) is recruiting for various posts. ICG is recruiting for 320 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 10 July 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying.

हे ही वाचा :

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉