IOCL Bharti 2023 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीची उत्तम संधी ; तब्बल 1720 जागांची भरती..!!

IOCL Bharti 2023

IOCL Bharti 2023 – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध या पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 1720 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

IOCL Bharti 2023
IOCL Bharti 2023

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . IOCL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 1720 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023. https://www.iocrefrecruit.in/iocrefrecruit/main_special_oct21.aspx या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

IOCL भरती 2023

एकूण पदे : 1720

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
ट्रेड अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस
(Trade Apprentice & Technician Apprentice)
1720
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ट्रेड अप्रेंटिस
(Trade Apprentice)
10 वी उत्तीर्ण + ITI / 12 वी उत्तीर्ण / BA / B. Sc / B. Com (General / OBC : 50% गुण , SC/ ST 45% गुण)
टेक्निशियन अप्रेंटिस
(Technician Apprentice)
डिप्लोमा (General / OBC : 50% गुण , SC/ ST 45% गुण)
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 18 ते 24 वर्षे (OBC : 03 वर्षे सवलत ; SC / ST : 05 वर्षे सवलत)

अर्ज फी : फी नाही

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख : 21 ऑक्टोबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : iocl.com

IOCL भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, https://www.iocrefrecruit.in/iocrefrecruit/main_special_oct21.aspx या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे.
  • दिनांक 21 ऑक्टोबर 2023 पासून अर्ज करता येणार आहे
  • अर्ज करताना आधी रेजिस्ट्रेशन करायचे आहे, तुम्ही दिलेल्या मोबाइल आणि इमेल वर तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड येईल तो वापरून लॉगिन करायचे आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

IOCL Bharti 2023 : Indian Oil Corporation Limited is recruiting for various job posts. IOCL is recruiting for 1720 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 20th November 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by IOCL. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by IOCL while applying.

IOCL Recruitment 2023

Total Posts : 1720

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Trade Apprentice & Technician Apprentice1720

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Trade Apprentice10th Pass + ITI / 12th Pass / B. A / B. Sc / B. Com (General / OBC : 50% Marks ; SC / ST : 45% Marks)
Technician ApprenticeDiploma (General / OBC : 50% Marks ; SC / ST : 45% Marks)

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Application Fee : NO FEE

Job Location : India

Application Start : 21th October 2023

Last Date To Apply : 20th November 2023

Official Website : iocl.com

IOCL Bharti 2023

IOCL Vacancy 2023

Indian Oil Corporation Limited is recruiting for Trade Apprentice & Technician Apprentice posts. 1720 vacant seats going to be filled by IOCL. Last date to apply is 20 November 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is iocl.com For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

IOCL Bharti 2023

How to apply for IOCL Jobs 2023

  • Application is to be done online from the official website. (Link will start from 21st October 2023)
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 20th November 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांची मोठी भरती..!!

असम रायफल्स मध्ये 161 जागांसाठी नवीन भरती जाहीर ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ येथे ‘या’ पदासाठी नवीन भरती सुरु

महापारेषण अंतर्गत जालना येथे ‘या’ पदासाठी भरती

महापारेषण अंतर्गत परभणी येथे ‘या’ पदाची भरती

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 677 जागांची मोठी भरती ; असा करा अर्ज !

महापारेषण अंतर्गत वर्धा येथे विविध पदांची भरती ; 10 वी / ITI उत्तीर्णांना संधी

alternative text