IPRCL Bharti 2023। IPRCL मध्ये विविध रिक्त पदांची भरती

IPRCL Bharti 2023

IPRCL Bharti 2023 – इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड (IPRCL) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 21 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. IPRCL च्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


IPRCL Bharti 2023
IPRCL Bharti 2023

इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड (IPRCL) भरती 2023

एकूण पदे : 21

पदांचे नाव :

पदांचे नावशैक्षणिक पात्रतापद संख्या
मुख्य महाव्यवस्थापकअधिकाऱ्यांना सिव्हिल इंजिनिअर म्हणून रेल्वेत कामाचा अनुभव असावा तसेच तत्सम अनुभव असणे आवश्यक आहे (अधिक माहितीसाठी जाहिरातीची PDF वाचावी)01
मुख्य महाव्यवस्थापक / महाव्यवस्थापकअधिकाऱ्यांना सिव्हिल इंजिनिअर म्हणून रेल्वेत कामाचा अनुभव असावा तसेच तत्सम अनुभव असणे आवश्यक आहे (अधिक माहितीसाठी जाहिरातीची PDF वाचावी)01
संयुक्त महाव्यवस्थापक / उप महाव्यवस्थापक (लेखा व करांकन)अधिकाऱ्यांना सिव्हिल इंजिनिअर म्हणून रेल्वेत कामाचा अनुभव असावा तसेच तत्सम अनुभव असणे आवश्यक आहे (अधिक माहितीसाठी जाहिरातीची PDF वाचावी)01
संयुक्त महाव्यवस्थापक / उप महाव्यवस्थापक (मा.सं.)अधिकाऱ्यांना सिव्हिल इंजिनिअर म्हणून रेल्वेत कामाचा अनुभव असावा तसेच तत्सम अनुभव असणे आवश्यक आहे (अधिक माहितीसाठी जाहिरातीची PDF वाचावी)01
संयुक्त महाव्यवस्थापक / उप महाव्यवस्थापक / वरिष्ठ व्यवस्थापक (प्रकल्प)अधिकाऱ्यांना सिव्हिल इंजिनिअर म्हणून रेल्वेत कामाचा अनुभव असावा तसेच तत्सम अनुभव असणे आवश्यक आहे (अधिक माहितीसाठी जाहिरातीची PDF वाचावी)01
महाव्यवस्थापक / वरिष्ठ महाव्यवस्थापक / व्यवस्थापकअधिकाऱ्यांना सिव्हिल इंजिनिअर म्हणून रेल्वेत कामाचा अनुभव असावा तसेच तत्सम अनुभव असणे आवश्यक आहे (अधिक माहितीसाठी जाहिरातीची PDF वाचावी)01
वरिष्ठ व्यवस्थापक / व्यवस्थापक (प्रकल्प)पूर्णवेळ सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदवी02
वरिष्ठ व्यवस्थापक / व्यवस्थापक (विद्युत)पूर्णवेळ सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदवी01
वरिष्ठ व्यवस्थापक / व्यवस्थापक (सिव्हिल)पूर्णवेळ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी01
व्यवस्थापक (एस व टी)पूर्णवेळ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये इंजिनिअरिंग मध्ये पदवी01
पदवीधर / पदवीधारक अभियंता शिकाऊ प्रशिक्षणार्थीमान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून कमीत कमी 60% गुणांसह इंजिनीअरिंग पदवी / डिप्लोमा10
नोंद : कृपया सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

वयोमर्यादा : वय 57 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची पद्धत :

  • ऑनलाइन (नोंदणी) / ऑफलाईन – पदवीधर / पदवीधारक अभियंता शिकाऊ प्रशिक्षणार्थी
  • इतर पदे – ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : इंडियन पोर्ट रेल एन्ड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड , चौथा मजला , निर्माण भवन , एम . पी . रोड माझगाव (पूर्व), मुंबई – 400010

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जुलै 2023

इंडियन पोर्ट रेल अँड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड (IPRCL) भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : खुशखबर !! महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती; 4644 जागांसाठी होणार भरती

IPRCL Bharti 2023: Indian Port Rail & Ropeway Corporation Ltd. (IPRCL) is recruiting for various job posts. IPRCL is recruiting for 21 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 15 July 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

IPRCL Recruitment 2023

Total Posts : 21

Post Name & Educational Qualification: Please read official notification PDF given below

Age Limit : Age upto 57 years

Application Fee : Various according to the post, please read official PDF given below

Application Mode : Online

Last Date Of Application : 15 July 2023

IPRCL Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 15 July 2023.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

महापारेषण अंतर्गत 3129 जागांसाठी मेगा भरती; पदवीधर आणि अभियंता उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

NCL पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) अंतर्गत विविध पदांची भरती

BECIL अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी भरती

JNARDDC नागपूर येथे विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

ICMR-राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मुंबई अंतर्गत भरती; लगेच अर्ज करा..!!

alternative text