ISRO Recruitment 2024
ISRO Apprentice Recruitment 2024 – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिस , टेक्निशियन अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस या पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 07 ऑगस्ट 2024 पासून झाली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2024 असणार आहे.
या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
ISRO Apprentice Bharti 2024 : Indian Space Research Organization (ISRO) is recruiting for Graduate Apprentice , Technician Apprentice and Trade Apprentice posts. Online applications are starting from 07 August 2024 and the last date to apply is 27 August 2024. Candidates must read the notification PDF before applying.
ISRO Apprentice Vacancy 2024
पदांचे नाव : ग्रॅज्युएट अप्रेंटिस , टेक्निशियन अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस (Graduate Apprentice , Technician Apprentice and Trade Apprentice)
शैक्षणिक पात्रता :
- ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग (B. E. Mechanical / Civil / Computer / IT / Electrical / Architecture) पदवी किंवा B. Com. / BCA पदवी पास.
- टेक्निशियन अप्रेंटिस (Technician Apprentice) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग ( E&TC/ Mechanical / Civil / Computer / IT / Electrical ) डिप्लोमा पास
- ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून / बोर्डातून 10 वी पास आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI (NTC/ SCT) पास (Fitter / Turner / Draughtsman / COPA / Refrigeration and Air Conditioning / Electrician)
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज फी : फी नाही
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे (SC / ST : 05 वर्षे ; OBC : 03 वर्षे )
वेतन श्रेणी : (स्टायपेंड)
- ग्रॅज्युएट अप्रेंटिस : 9000/- रुपये
- टेक्निशियन अप्रेंटिस : 8000/- रुपये
- ट्रेड अप्रेंटिस : 7700/- रुपये
अर्ज सुरु होण्याची तारीख : 07ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट : www.isro.gov.in
How to Apply For ISRO Recruitment 2024
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 07 ऑगस्ट 2024 पासून झाली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2024 असणार आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
महत्वाच्या भरती :
- ITBP Bharti 2025 : इंडो – तिबेटियन बॉर्डर पोलीस मध्ये नोकरीची संधी ; 044 रिक्त जागांसाठी भरती..!!
- Supreme Court Bharti 2024 : सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी ; 0241 रिक्त जागांसाठी भरती..!!
- Data Entry Operator Bharti 2024 : जिल्हा परिषदेत 12वी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी भरती..!!
- NIACL Bharti 2025 : द न्यू महाराष्ट्र अशुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये नोकरीची संधी ; दरमहा 40,000 पर्यंत आहे पगार..!!
- MahaTransco Yavatmal Bharti 2024 : महापारेषण मध्ये नोकरीची संधी ; 026 रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहीर..!!