सविस्तर जाहिरात PDF 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
ISRO Recruitment Notification : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस , टेक्निशियन अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस या पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2024 आहे. वर दिलेल्या PDF मध्ये सविस्तर माहिती बघून लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता.
10वी + ITI, इंजिनिअरिंग डिप्लोमा व पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. या भरती साठी लागणारी सविस्तर शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे :
- ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग (B. E. Mechanical / Civil / Computer / IT / Electrical / Architecture) पदवी किंवा B. Com. / BCA पदवी पास.
- टेक्निशियन अप्रेंटिस (Technician Apprentice) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग ( E&TC/ Mechanical / Civil / Computer / IT / Electrical ) डिप्लोमा पास
- ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice) : मान्यताप्राप्त विद्यापीठातून / बोर्डातून 10 वी पास आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI (NTC/ SCT) पास (Fitter / Turner / Draughtsman / COPA / Refrigeration and Air Conditioning / Electrician)
वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF ‘ समोर क्लिक करून पूर्ण माहिती वाचा.