ITBP Bharti 2023 : सीमा पोलिस दलात नोकरीची उत्तम संधी ; 620 रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु

ITBP Bharti 2023

ITBP Bharti 2023 – इंडो तिबेट सीमा पोलिस दल (ITBP) अंतर्गत कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य) पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 620 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज सुरु होण्याची तारीख 05 ऑक्टोबर 2023 आणि शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

ITBP Bharti 2023
ITBP Bharti 2023

इंडो तिबेट सीमा पोलिस दल (ITBP) अंतर्गत ‘कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य ) ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ITBP अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 620 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची सुरुवात 05 ऑक्टोबर 2023 पासून होत आहे तर शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2023 आहे. लडाख , अरुणाचल प्रदेश , सिक्कीम , हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या ठिकाणी रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. दिलेल्या प्रत्येक ठिकाणांसाठी सविस्तर PDF देण्यात आलेली असून त्या त्या ठिकाणी अर्ज पाठवायचा पत्ता देखील नमूद केलेला आहे. https://recruitment.itbpolice.nic.in/statics/news या संकेतस्थळावर जाहिरातीचे PDF देण्यात आलेले आहेत. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

ITBP भरती 2023

एकूण पदे : 620

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य)620
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य)मान्यताप्राप्त संस्थेतून / बोर्डातून 10 वी पास किंवा समतुल्य शिक्षण

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज शुल्क : 100/- रुपये

वेतन श्रेणी : दरमहा 21700-69100/- रुपये (लेव्हल पे मॅट्रिक्स) सातव्या वेतन आयोगानुसार

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

वयोमर्यादा : 21 ते 23 वर्षे

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर (PDF वाचा)

नोकरीचे ठिकाण : सिक्किम , अरुणाचल प्रदेश , हिमाचल प्रदेश , उत्तराखंड , लडाख (UT)

अर्ज सुरु होण्याची तारीख : 05 ऑक्टोबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट : recruitment.itbpolice.nic.in

ITBP भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
  • उमेदवार 05 ऑक्टोबर 2023 ते 08 ऑक्टोबर 2023 या कालावधीत कोणत्याही दिवशी ITBP भरती केंद्रावर नोंदणीसाठी त्यांच्या जिल्ह्याच्या विरुद्ध नमूद केलेल्या ठिकाणी तक्रार करू शकतात.
  • नोंदणीसाठी उमेदवाराने रीतसर भरलेला अर्ज (ANNEXURE – I ) , ऍडमिट कार्ड (ANNEXURE – II ) आणि रेजिस्ट्रेशन स्लिप (ANNEXURE – VI ) सोबत आणणे आवश्यक आहे.
  • या फॉर्मच्या प्रती ITBP च्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहेत.विविध जागांनुसार दिलेल्या PDF मध्ये या प्रती उपलब्ध आहेत. येथे दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बघू शकता. https://recruitment.itbpolice.nic.in/statics/news
  • उमेदवाराने अचूक व योग्य पद्धतीने भरलेला फॉर्म एकदा जमा केल्यावर त्याला / तिला वेळ दिली जाईल ज्या दिवशी त्याला / तिला (उमेदवारांना) PET / PST आणि कागतपत्रांसाठी संबंधित ITBP भरती केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक असेल.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2023 आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

ITBP Bharti 2023 : Indo-Tibetan Border Police Force is recruiting for Constable (General Duty) job posts. ITBP is recruiting for 620 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is online. The last date to apply online is 08 October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by ITBP. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by ITBP while applying.

ITBP Recruitment 2023

Total Posts : 620

Post Name :

Post NamePay ScaleNo. of Vacancy
Constable (General Duty)Rs. 21,700 – 69,100/- (Level -3 Pay Matrix) (As per 7th CPC)620

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Constable (General Duty)10th pass from a recognized Board OR Equivalent

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Offline

Age Criteria : 21 to 23 Years

Application Fee : Rs. 100/-

Job Location : Ladakh UT , Sikkim , Himachal Pradesh , Arunachal Pradesh , Uttarakhand

Application Start Date : 05 October 2023

Last Date To Apply : 08 October 2023

ITBP Vacancy 2023

Indo-Tibetan Border Police is recruiting for “Constable (general duty)” posts. 620 vacant seats going to be filled by ITBP. Last date to apply is 08th October 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is https://recruitment.itbpolice.nic.in/ For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for ITBP Bharti 2023

  • Application is to be done offline.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 08th October 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत नवीन 74 रिक्त पदांची भरती

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यात 666 पोलीस पाटील पदाची भरती

भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत रिक्त पदांची भरती

रत्नागिरी येथे उपविभागीय अधिकारी कार्यालया अंतर्गत कोतवाल पदाची भरती ; ‘या’ तालुक्यांमधील रिक्त पदे भरणार

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 332 नवीन रिक्त पदांची भरती