Jalgaon Mahanagarpalika Bharti 2023
Jalgaon Mahanagarpalika Bharti 2023 – जळगाव महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 86 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे अर्ज सुरु होण्याची तारीख 03 ऑक्टोबर 2023 आणि शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
जळगाव महानगरपालिका अंतर्गत ‘कनिष्ठ अभियंता ‘, ‘रचना सहायक ‘ , ‘ आरेखक ‘ , ‘ फायरमन ‘ , ‘ वीजतंत्री ‘ , ‘ वायरमन ‘ , आरोग्य निरीक्षक ‘ आणि ‘ टायपिस्ट / संगणक चालक ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जळगाव महानगपालिका अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 86 जागांसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची सुरुवात 03 ऑक्टोबर 2023 पासून होत आहे तर शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 . दिलेल्या प्रत्येक पदासाठी सविस्तर PDF देण्यात आलेली असून त्या त्या ठिकाणी अर्ज पाठवायचा पत्ता देखील नमूद केलेला आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
जळगाव महानगरपालिका भरती 2023
एकूण पदे : 86
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
कनिष्ठ अभियंता | 17 |
रचना सहायक | 04 |
आरेखक | 02 |
अग्निशमन फायरमन | 15 |
वीजतंत्री | 06 |
वायरमन | 12 |
आरोग्य निरीक्षक | 10 |
टायपिस्ट / संगणक चालक | 20 |
शैक्षणिक पात्रता :
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
कनिष्ठ अभियंता | मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्यापीठातून संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (सिव्हिल / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल ) (B.E / B.Tech. ) |
रचना सहायक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुविशारद (B.Arch) किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी |
आरेखक | शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा NCVT कोर्स उत्तीर्ण + महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12 वी ) उत्तीर्ण किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आरेखक कोर्स उत्तीर्ण |
अग्निशमन फायरमन | मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण + राष्ट्रीय / राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम करणे आवश्यक + MS-CIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक |
वीजतंत्री | शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा वीजतंत्री (Electrician) कोर्स (ITI) उत्तीर्ण (लगतचे तीन वर्षे) किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा NCVT कोर्स उत्तीर्ण + MS-CIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक |
वायरमन | शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा तारतंत्री (Wireman) कोर्स (ITI) उत्तीर्ण किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा NCVT कोर्स उत्तीर्ण + MS-CIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक |
आरोग्य निरीक्षक | महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त संस्थेतून स्वच्छता निरीक्षक कोर्स उत्तीर्ण आवश्यक + 12 वी पास + MS-CIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक |
टायपिस्ट / संगणक चालक | मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण + मराठी टायपिंग 30 wpm आणि इंग्रजी टायपिंग 40 wpm + MS-CIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक |
वेतन श्रेणी :
- कनिष्ठ अभियंता, रचना सहायक आणि आरेखक : दरमहा 22,000/- रुपये
- इतर पदे : दरमहा 21,000/- रुपये
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 43 वर्षे)
अर्ज पाठवण्याचा पत्ता : आस्थापना विभाग , प्रशासकीय इमारत 10 वा मजला , सरदार वल्लभभाई पटेल टॉवर , महात्मा गांधी रोड , नेहरू चौक , जळगाव – 425001
नोकरीचे ठिकाण : जळगाव
अर्ज सुरु होण्याची तारीख : 03 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट : www.jcmc.gov.in
जळगाव महानगपालिका भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
- उमेदवार 03 ऑक्टोबर 2023 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत अर्ज करू शकतात.
- उमेदवारांनी आपल्या अर्जावर सध्या सुरु असलेला त्यांचा मोबाईल नंबर आणि इमेल आयडी अचूक नोंदवणे आवश्यक आहे. तसेच भरती प्रक्रिया सुरु असे पर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे.
- खाली दिलेल्या अधिकृत PDF मध्ये सविस्तर माहिती वाचू शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा
Jalgaon Mahanagarpalika Bharti 2023 : Jalgaon Municipal Corporation is recruiting for various job posts. JMC is recruiting for 86 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is online. The last date to apply online is 20 October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by JMC. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by JMC while applying.
JMC Recruitment 2023
Total Posts : 86
Post Names & Educational Qualification :
NOTE : Please read official PDF given below
Application Mode : Offline
Age Criteria : 18 to 38 Years (SC / ST : 43 Years)
Job Location : Jalgaon
Application Start Date : 03 October 2023
Last Date To Apply : 20 October 2023
Jalgaon Municipal Corporation Vacancy 2023
Jalgaon Municipal Corporation is recruiting for “Junior Engineer”, ” Design Assistant”, ” Draftsman” , ” Fireman” , ” Electrician” , Wireman” , ” Health Inspector” and ” Typist / Computer Operator” posts. 86 vacant seats going to be filled by JMC. Last date to apply is 20th October 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.jcmc.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.
How to apply for Jalgaon Mahanagarpalika Bharti 2023
- Application is to be done offline.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- As mentioned on the official website last date to apply is 20th October 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Official Website 👉 Click Here
महत्वाच्या भरती :
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत नवीन 74 रिक्त पदांची भरती
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती
नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यात 666 पोलीस पाटील पदाची भरती
भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत रिक्त पदांची भरती
कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 332 नवीन रिक्त पदांची भरती
Jalgaon Mahanagarpalika Bharti 2023
Jalgaon Mahanagarpalika Bharti 2023 – जळगाव महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 22 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाइन (मुलाखत) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. करण्याची शेवटची तारीख 23 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
जळगाव महानगरपालिका भरती 2023
एकूण पदे : 22
पदांचे नाव :
पद क्र. | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01 | वैद्यकीय अधिकारी | 08 |
02 | अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | 03 |
03 | ANM | 11 |
शैक्षणिक पात्रता & वेतन :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वेतन |
---|---|---|
वैद्यकीय अधिकारी | MMC नोंदणीसह MBBS अनुभवी व्यक्तीला प्राधान्य दिले जाईल | दरमहा 60,000/- रुपये |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | MMC नोंदणीसह MBBS अनुभवी व्यक्तीला प्राधान्य दिले जाईल, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन | दरमहा 30,000/- रुपये |
ANM | ANM कोर्स + MMC नोंदणी | दरमहा 18,000/- रुपये |
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा / मुलाखतीचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी, छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल, शाहू नगर जळगाव
नोकरीचे ठिकाण : जळगाव महाराष्ट्र
अर्ज फी : 500/- रुपये (मागासवर्गीय – 350/- रुपये)
वयोमर्यादा :
- पद क्र. 01 व 02 : वय वर्षे 70 पर्यंत
- पद क्र. 03 : वय वर्षे 38 पर्यंत (राखीव – 43 वर्षे )
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जून 2023
जळगाव महानगरपालिका भरती 2023 अर्ज कसा करावा
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी योग्य पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 23 जून 2023 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक कर
Jalgaon Mahanagarpalika Bharti 2023 : Jalgaon Municipal Corporation, Jalgaon is recruiting for various job posts. Jalgaon MC is recruiting for 22 vacant seats. Eligible aspirants can apply offline (Interview). The application process is offline. As mentioned in the official notification the Last date to apply is 23 June 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.
Jalgaon Municipal Corporation Recruitment 2023
Total Posts : 22
Post Name & Educational Qualification :
NOTE : Please read the official PDF document given below for detailed educational qualification.
Application Fee :
- General – Rs.500/-
- Reserve – Rs. 350/-
Application Mode : Offline
Address to send the Application : Medical Health Officer, Chief Medical Officer, Chhatrapati Shahu Maharaj Hospital, Shahu Nagar, Jalgaon
Job Location : Jalgaon Maharashtra
Pay Scale : Rs. 18,000/- to Rs. 60,000/-
Last Date Of Application : 23 June 2023
How to apply for Jalgaon Mahanagarpalika Bharti 2023
- Application is to be done offline.
- All the required certificates and documents should be attached with the the application.
- Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
- Please read all the official documents carefully before applying.
- Last date to apply is 23 June 2023
- PDF Document link given below is official, please go through before applying.
- For more information visit official website, links are given below.
Notification PDF 👉 Click Here
Official Website 👉 Click Here