महाराष्ट्र शासन : जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत ‘शिपाई आणि ऑपरेटर’ पदासाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा..!!

Jilhadhikari Karyalay Recruitment

सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा


Jilhadhikari Karyalay Recruitment – महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परभणी मध्ये ‘शिपाई आणि कॉम्पुटर ऑपरेटर’ पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 06 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात 31 जुलै 2024 पासून झाली असून ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे. वर दिलेल्या PDF मध्ये सविस्तर माहिती वाचा.