Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2024 : जिल्हाधिकारी कार्यालयात ‘डेटा एंट्री ऑपरेटर’ पदासाठी भरती..!!

Jilhadhikari Karyalay Washim Recruitment

Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2024 – मित्रांनो , नोकरी शोधत असाल तर , जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम येथे नोकरीची संधी आहे. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) वाशिम यांचे कार्यालय अंतर्गत ‘डेटा एंट्री ऑपरेटर’ पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 01 जागेसाठी ही भरती होत आहे.

पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 19 ऑगस्ट 2024 आहे तर शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2024
Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2024

Jilhadhikari Karyalay Washim Bharti : Collector’s Office Washim is recruiting for ‘Data Entry Operator ‘ posts. Total 01 vacant seat to be filled. Last date to apply offline is 23 August 2024. Eligible candidates can apply offline. Please read the official PDF notification given below.

Jilhadhikari Karyalay Washim Vacancy 2024

एकूण पदे : 01

पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर + 30 श.प्र.मि. मराठी / 40 श.प्र.मि. इंग्रजी टंकलेखन + MS-CIT किंवा समकक्ष परीक्षा पास.

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज फी : फी नाही

वेतन श्रेणी : 16,000/- रुपये

वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा सेतू समिती , जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम.

नोकरीचे ठिकाण : वाशिम ( महाराष्ट्र )

अर्ज पाठवण्याची सुरुवात : 19 ऑगस्ट 2024

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 23 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट : washim.gov.in

How to Apply For Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2024

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
  • संबंधित अर्जाचा नमुना PDF मध्ये दिलेला आहे.
  • अर्जासोबत पासपोर्ट साइज फोटो व सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


महत्वाच्या भरती :