JNARDDC Nagpur Bharti 2023। JNARDDC नागपूर येथे विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

JNARDDC Nagpur Bharti 2023

JNARDDC Nagpur Bharti 2023 – जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हलोपमेंट अँड डिझाईन सेंटर (JNARDDC) अंतर्गत विविध पदांसाठी भरती ची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 11 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


JNARDDC Nagpur Bharti 2023
JNARDDC Nagpur Bharti 2023

JNARDDC नागपूर भरती 2023

एकूण पदे : 11

पदाचे नाव : कनिष्ठ शास्त्रज्ञ, वरिष्ठ शास्त्रज्ञ, शास्त्रज्ञ

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रतापद संख्यावेतन श्रेणी
कनिष्ठ शास्त्रज्ञमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून केमिकल / मेटॅलर्जी / मेकॅनिकल / मटेरियल सायन्स मध्ये प्रथम श्रेणी तुन (फर्स्ट क्लास) इंजिनिअरिंग
किंवा
जिऑलॉजी / केमिस्ट्री मध्ये पदव्युत्तर पदवी
किंवा
मिनरल प्रोसेसिंग मध्ये M.Tech
07दरमहा 56,100/- रुपये
शास्त्रज्ञमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून केमिकल / मेटॅलर्जी / मेकॅनिकल / मटेरियल सायन्स मध्ये प्रथम श्रेणी तुन (फर्स्ट क्लास) इंजिनिअरिंग
किंवा
जिऑलॉजी / केमिस्ट्री मध्ये पदव्युत्तर पदवी
किंवा
मिनरल प्रोसेसिंग मध्ये M.Tech आणि चार वर्षे अनुभव
02दरमहा 67,700/- रुपये
वरिष्ठ शास्त्रज्ञमान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून केमिकल / मेटॅलर्जी / मेकॅनिकल / मटेरियल सायन्स मध्ये प्रथम श्रेणी तुन (फर्स्ट क्लास) इंजिनिअरिंग
किंवा
जिऑलॉजी / केमिस्ट्री मध्ये पदव्युत्तर पदवी
किंवा
मिनरल प्रोसेसिंग मध्ये M.Tech आणि सात वर्षे अनुभव + जबाबदार सुपरवायजर क्षमतेचा तीन वर्षे अनुभव
02दरमहा 78,800/- रुपये
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात PDF वर क्लिक करा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : 500/- रुपये

वयोमर्यादा : वय 35 ते 45 वर्षांपर्यंत

नोकरीचे ठिकाण : नागपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जुलै 2023

JNARDDC नागपूर भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 28 जुलै 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
  • या पदांसंदर्भातील भविष्यातील सर्व सूचना ह्या अधिकृत वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत वेबसाइट पहाणे गरजेचे आहे.

जाहिरात PDF 1 पहा 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF 2 पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : खुशखबर !! महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती; 4644 जागांसाठी होणार भरती

JNARDDC Nagpur Bharti 2023 : Jawaharlal Nehru Aluminium Research Development and Design Center (JNARDDC) is recruiting for various job posts. JNARDDC is recruiting for 11 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. As mentioned in the official notification the Last date 28 July 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

JNARDDC Recruitment 2023

Total Posts : 11

Post Names & Educational Qualification :

Post NameEducational Qualification
Junior ScientistFirst Class degree in Chemical / Metallurgy / Mechanical / Material Science or equivalent or 1st Class Masters degree in Geology / Chemistry or Equivalent or M.Tech (Mineral Processing) from a recognized University / Institute
ScientistFirst Class degree in Chemical / Metallurgy / Mechanical / Material Science or equivalent or 1st Class Masters degree in Geology / Chemistry or Equivalent or M.Tech (Mineral Processing) from a recognized University / Institute
AND
4 years of experience
Senior ScientistFirst Class degree in Chemical / Metallurgy / Mechanical / Material Science or equivalent or 1st Class Masters degree in Geology / Chemistry or Equivalent or M.Tech (Mineral Processing) from a recognized University / Institute
AND
7 years of experience out of which 3 years would be in a responsible supervisory capacity

Application Fee : Rs. 500/-

Application Mode : Online

Pay Scale : Rs. 56,100/- to Rs. 78,800/- Per Month

Job Location : Nagpur

Last Date Of Application : 28 July 2023

How to apply for JNARDDC Nagpur Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Last date to apply is 28 July 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification 1 PDF 👉 Click Here

Notification 2 PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती अपडेट्स :

भारतीय रिजर्व बँकेत नवीन विविध पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!

MUHS नाशिक येथे रिक्त पदांची भरती; मुलाखतीद्वारे निवड..!!

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर येथे रिक्त पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!!

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ येथे विविध रिक्त पदांची 125 जागांसाठी भरती; लगेच अर्ज करा..!!

AAICLAS अंतर्गत 12वी पास उमेदवारांना संधी; 60 रिक्त पदांची भरती

alternative text