
सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा
Konkan Railway Bharti – कोंकण रेल्वे अंतर्गत ‘वरिष्ठ विभाग अभियंता (सिव्हिल / इलेक्ट्रिकल) , स्टेशन मास्टर , कमर्शियल पर्यवेक्षक , गुड्स ट्रेन मॅनेजर , टेक्निशियन – III (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल) , ESTM – III (S&T) , असिस्टंट लोको पायलट , पॉईंट्स मन आणि ट्रक मॅनेजर ‘ या पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 190 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 16 सप्टेंबर 2024 पासून झाली आहे तर शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2024 आहे.
वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF’ समोर क्लिक करून अधिकृत जाहिरात PDF वाचा.
Konkan Railway Bharti : Konkan Railway is recruiting for ‘Senior Section Engineer (Civil & Electrical), Station Master, Commercial Supervisor, Goods Train Manager, Technician-III (Mechanical / Electrical), ESTM-III (S&T), Assistant Loco Pilot, Points Man & Track Maintainer-IV’ posts. Total number of vacancies are 190. Online applications are invited by Konkan Railway. Application have started from 16th September 2024 and the last date to send application form online is 06 October 2024.
हे ही वाचा
- ITBP Bharti 2025 : इंडो – तिबेटियन बॉर्डर पोलीस मध्ये नोकरीची संधी ; 044 रिक्त जागांसाठी भरती..!!
- Supreme Court Bharti 2024 : सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी ; 0241 रिक्त जागांसाठी भरती..!!
- Data Entry Operator Bharti 2024 : जिल्हा परिषदेत 12वी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी भरती..!!
- NIACL Bharti 2025 : द न्यू महाराष्ट्र अशुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये नोकरीची संधी ; दरमहा 40,000 पर्यंत आहे पगार..!!
- MahaTransco Yavatmal Bharti 2024 : महापारेषण मध्ये नोकरीची संधी ; 026 रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहीर..!!