कोंकण रेल्वे मध्ये विविध पदांच्या 190 जागांसाठी भरती ; रेल्वेत नोकरीची उत्तम संधी..!!

Konkan Railway Bharti

सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट 👉 येथे क्लिक करा


Konkan Railway Bharti – कोंकण रेल्वे अंतर्गत ‘वरिष्ठ विभाग अभियंता (सिव्हिल / इलेक्ट्रिकल) , स्टेशन मास्टर , कमर्शियल पर्यवेक्षक , गुड्स ट्रेन मॅनेजर , टेक्निशियन – III (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल) , ESTM – III (S&T) , असिस्टंट लोको पायलट , पॉईंट्स मन आणि ट्रक मॅनेजर ‘ या पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 190 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 16 सप्टेंबर 2024 पासून होत आहे तर शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2024 आहे.

वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF’ समोर क्लिक करून अधिकृत जाहिरात PDF वाचा.

Konkan Railway Bharti : Solapur Municipal Corporation is recruiting for various posts. 190 vacant seats to be filled by Konkan Railway. Last date to apply online is 06 October 2024.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

हे ही वाचा

alternative text