Krushi Sevak Thane Bharti 2023 : कृषी सहसंचालक ठाणे विभागात 294 रिक्त पदांची नवीन भरती

Krushi Sevak Thane Bharti 2023

Krushi Sevak Thane Bharti 2023 – कृषी सहसंचालक विभाग ठाणे अंतर्गत ‘कृषी सेवक’ पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 294 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची तारीख अधिकृत वेबसाईट वर कळवण्यात येईल. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


Krushi Sevak Thane Bharti 2023
Krushi Sevak Thane Bharti 2023
  • कृषी सहसंचालक ठाणे विभागा अंतर्गत ‘कृषी सेवक ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. विभागीय सहसंचालक कृषी विभाग ठाणे अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. कृषी विभागामार्फत कृषी सेवक पदासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतून निवड होणार आहे. एकूण 294 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख योग्य वेळी अधिकृत वेबसाईट वर कळवण्यात येईल . या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

कृषी सेवक ठाणे भरती 2023

एकूण पदे : 294

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्याशैक्षणिक पात्रता
कृषी सेवक294 मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी विषयात पदविका (Diploma) किंवा पदवी किंवा कृषी विषयातील यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता. (शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात अभ्यासक्रम पूर्ण करत असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहणार नाहीत)
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

Thane Krushi Vibhag Bharti 2023

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : 19 वर्षे ते 40 वर्षे ( SC / ST : 45 )

अर्ज फी :

  • अमागास : 720/- रुपये
  • मागासवर्गीय : 650/- रुपये

वेतन श्रेणी : दरमहा 16,000/- रुपये

नोकरीचे ठिकाण : ठाणे

अर्ज सुरु होण्याची तारीख : योग्य वेळी अधिकृत वेबसाईट वर कळवली जाईल

अर्ज करण्याची शेवटची तारीख : योग्य वेळी अधिकृत वेबसाईट वर कळवली जाईल

कृषी सेवक ठाणे भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची योग्य वेळी अधिकृत वेबसाईट वर कळवण्यात येईल.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Krushi Sevak Thane Bharti 2023 : Maharashtra Agriculture Department is recruiting for various posts. Agriculture department is recruiting for 294 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The date to apply will be declared on official website. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Krushi Sevak Thane Recruitment 2023

Total Posts : 294

Post Name :

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
Krushi SevakDiploma / Degree OR any higher educational qualification in agriculture subject from a recognized University. ( Last year candidates can not apply)294

Age Limit : 19 to 40 years (SC / ST : 45)

Application Mode : Online

Application Fee :

  • Open Category : Rs. 720/-
  • Reserve Category : Rs. 650/-

Job Location : Thane

Pay Scale : Rs. 16,000/- Per Month

Application Starting Date : Will be declared soon on official website

Last Date Of Application : Will be declared soon on official website

Krushi Sevak Thane Bharti 2023 Vacancy Details

Maharashtra State Agriculture Department is recruiting for ” Krushi Sevak” posts. 294 vacant seats going to be filled by Agriculture Department. Last date to apply is not declared yet. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.krishi.maharashtra.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com

How to apply for Krushi Sevak Thane Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply will be declared on official website.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

नागपूर जिल्हा परिषदेत 557 जागांची मोठी भरती

पालघर जिल्हा परिषदेत 991 जागांची मोठी भरती

रायगड जिल्हा परिषदेत 840 जागांची मोठी भरती

सातारा जिल्हा परिषदेत 972 जागांची मोठी भरती

नाशिक जिल्हा परिषदेत 1038 जागांची मोठी भरती

पुणे जिल्हा परिषदेत 1000 जागांची मोठी भरती

सोलापूर जिल्हा परिषदेत 674 जागांसाठी मोठी भरती

अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत 937 जागांची मेगा भरती !

भारतीय पोस्ट खात्यात 30,000+ जागांची मेगा भरती, परीक्षेशिवाय होणार निवड !

IBPS PO, MT पदांसाठी 3049 जागांची मेगा भरती ; येथे पूर्ण माहिती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉