Madgaon Nagarpalika Bharti 2024 : नगरपालिके मध्ये भरती ; 4थी, 12वी पास ते पदवीधर उमेदवारांना संधी, लगेच पाठवा अर्ज..!!

Madgaon Nagarpalika Recruitment 2024

Madgaon Nagarpalika Bharti 2024 – मडगाव नगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 13 रिक्त जागांसाठी भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. महानगरपालिकेच्या अधिकृत जाहिरात PDF मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Madgaon Nagarpalika Bharti : Madgaon Municipal Council is recruiting for ‘Junior Department Clerk , Site Supervisor , Assistant Mason’ posts. candidates can apply offline. Last date to apply is 11 November 2024.

Madgaon Municipal Council Vacancy 2024

पदांचे नाव : कनिष्ठ विभाग लिपिक , साईट सुपरवायजर आणि सहाय्यक गवंडी (Junior Department Clerk , Site Supervisor , Assistant Mason)

शैक्षणिक पात्रता :

  • कनिष्ठ विभाग लिपिक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
  • साईट सुपरवायजर : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास
  • सहाय्यक गवंडी : मान्यताप्राप्त संस्थेतून इयत्ता 4थी पास

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मडगाव नगरपालिका , मडगाव

वेतन : नियमानुसार

नोकरीचे ठिकाण : मडगाव – गोवा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : goaulbservice.gov.in

How to Apply for Madgaon Municipal Council Recruitment 2024

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


हे ही वाचा :