MAHA DES Bharti 2023 : अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई अंतर्गत 260 जागांची भरती

MAHA DES Bharti 2023

MAHA DES Bharti 2023 – अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 260 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

MAHA DES Bharti 2023
MAHA DES Bharti 2023
  • अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई अंतर्गत ‘सहाय्यक संशोधन अधिकारी -गट ब ‘ , ‘सांख्यिकी सहाय्यक गट क’ आणि ‘अन्वेषक गट क’ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. IBPS अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. निवड प्रक्रिया ही IBPS अंतर्गत होणार आहे. एकूण 260 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 ऑगस्ट 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023

एकूण पदे : 260

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
सहाय्यक संशोधन अधिकारी – गट ब39
सांख्यिकी सहाय्यक – गट क94
अन्वेषक – गट क127
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता & वेतन श्रेणी :

पदाचे नावशैक्षणिक पात्रतावेतन श्रेणी
सहाय्यक संशोधन अधिकारी – गट बमान्यताप्राप्त विद्यापीठातून सांख्यिकी / बायोमॅट्रिक्स / गणित / अर्थशास्त्र / इकोनोमॅट्रिक्स / गणितीय अर्थशास्त्र / कॉमर्स मध्ये पदव्यूत्तर पदवी (पोस्ट ग्रॅज्युएशन)दरमहा 38,600/- रुपये ते 1,22,800/- रुपये
सांख्यिकी सहाय्यक – गट कमान्यताप्राप्त विद्यापीठातून गणित / अर्थशास्त्र / कॉमर्स / इकोनोमॅट्रिक्स / सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी (पोस्ट ग्रॅज्युएशन)दरमहा 29,200/- रुपये ते 92,300/- रुपये
अन्वेषक – गट कमान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता 10 वी पासदरमहा 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : वय 18 ते 38 वर्षे (SC / ST : 43, OBC : 41)

अर्ज फी :

  • अराखीव प्रवर्ग : 1000/- रुपये
  • राखीव (SC / ST) प्रवर्ग : 900/- रुपये

निवड प्रक्रिया : IBPS द्वारे ऑनलाईन परीक्षा (सविस्तर माहितीसाठी कृपया खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा.)

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज सुरु होण्याची तारीख : 15 जुलै 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2023

अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 जागांचा तपशील

MAHADES Bharti 2023

अर्थ व सांख्यिकी संचालनालय भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

MAHA DES Bharti 2023: Directorate of Finance and Statistics, Mumbai is recruiting for various posts. IBPS is recruiting for 260 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 05 August 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

MAHA DES Recruitment 2023

Total Posts : 260

Post Name :

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
Assistant Research Officer – Group BPost Graduation in Statistics / Biometrics / Math / Economics / Econometrics / Mathematical economics / Commerce from a recognized University39
Statistical Assistant – Group CPost Graduation in Math / Economics / Commerce / Econometrics / Statistics from a recognized University94
Investigator Group C10th pass from a recognized Board127
NOTE : Please read official PDF for educational qualification details

Age Limit : Age 18 to 38 years ( SC / ST: 43, OBC: 41)

Application Mode : Online

Selection Process: Online Examination by IBPS (Please read official PDF)

Application Fee :

  • Open : Rs. 1000/-
  • SC / ST : Rs. 900/-

Salary :

  • Assistant Research Officer – Group B: Rs. 38,600/- to Rs. 1,22,800/- Per Month
  • Statistical Assistant – Group C : Rs. 29,200/- to Rs. 92,300/- Per Month
  • Investigator Group C : Rs. 25,500/- to Rs. 81,100/- Per Month

Application Starting Date : 15 July 2023

Last Date Of Application : 05 August 2023

MAHA DES Bharti 2023 Vacancy Details

Directorate of Finance and Statistics, Mumbai is recruiting for “Assistant Research Officer – Group B”, “Statistical Assistant – Group C and ” Investigator Group C” posts. 260 vacant seats going to be filled by IBPS. Last date to apply is 05 August 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.mahades.maharashtra.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com

How to apply for MAHA DES Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 5th August 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

पूर्व रेल्वे अंतर्गत 689 जागांची भरती; 10वी ते पदवीधर उमेदवारांना संधी

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत 132 जागांची भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 1324 जागांची मोठी भरती

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मुंबई अंतर्गत जागांची भरती; येथे करा अर्ज

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी अंतर्गत 450 जागांची भरती; दरमहा 80,000 पर्यंत मिळणार पगार

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड अंतर्गत 35 जागांची भरती; येथे ऑनलाईन अर्ज करा

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉