Maha Forest Bharti 2023।महाराष्ट्र वन विभागांतर्गत 2417 जागांसाठी मेगा भरती

Maha Forest Bharti 2023

Maha Forest Bharti 2023 – महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत विविध पदांच्या भरतीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 2417 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. वन विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे नोंदणी व अर्ज सादर करण्याची तारीख 10 जून 2023 ते अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Maha Forest Bharti 2023
Maha Forest Bharti 2023

महाराष्ट्र वन विभाग भरती 2023

एकूण पदे : 2417

पदांचे नाव :

पद क्र.पदांचे नाव पद संख्या
01लेखापाल 129
02सर्वेक्षक (गट क)86
03वनरक्षक 2138
04स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी)13
05स्टेनोग्राफर (निन्म श्रेणी)23
06ज्युनिअर इंजिनिअर (स्थापत्य)08
07वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक 05
08कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक 15
एकूण 2417

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
01लेखापाल कोणत्याही शाखेतील पदवी (मान्यताप्राप्त विद्यापीठातील)
02सर्वेक्षक (गट क)12 वी पास सर्वेक्षण परीक्षक पाठयक्रम प्रमाणपत्र
03वनरक्षक 12 वी पास (विज्ञान / गणित / भूगोल / अर्थशास्त्र )
04स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी)10 वी पास, लघुलेखन + 120 श.प्र.मि. टायपिंग + इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
05स्टेनोग्राफर (निन्म श्रेणी)10 वी पास, लघुलेखन + 100 श.प्र.मि. टायपिंग + इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
06ज्युनिअर इंजिनिअर (स्थापत्य)सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
07वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी विषयात पदव्युत्तर पदवी
08कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी विषयात पदव्युत्तर पदवी

वयोमर्यादा : (मागासवर्गीय / अनाथ / EWS : 05 वर्षे सूट)

  • वनरक्षक – वय 18 ते 27 वर्षे
  • इतर सर्व पदे – वय 18 ते 40 वर्षे

नोंद – खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात PDF मध्ये सविस्तर वयोमर्यादा पहा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी :

  • खुला प्रवर्ग – 1000/- रुपये
  • एससी / एसटी / EWS – 900/- रुपये

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्यास सुरुवात : 10 जून 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2023

वनरक्षक शारीरिक पात्रता :

  • उंची
प्रवर्ग पुरुष महिला
खुला 163 से.मी.150 से.मी.
मागासवर्गीय 152.5 से.मी.145 से.मी.
  • छाती
प्रवर्ग पुरुष
खुला 79 से.मी. आणि फुगवून 05 से.मी. जास्त
मागासवर्गीय 79 से.मी. आणि फुगवून 05 से.मी. जास्त

महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची आणि वन विभागाच्या ऑफिशिअल वेबसाइट वर रेजिस्ट्रेशन करण्यास 10 जून 2023 ते शेवटची तारीख 30 जून 2023 आहे .
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 महत्वाचे

  1. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व महत्वाच्या सूचना, अधिकृत वेबसाईट / PDF इत्यादी बघणे / वाचणे आवश्यक आहे.
  2. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरल्यास उमेदवारांना भविष्यात अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  3. उमेदवारांना फोटो / सही / कागतपत्रे इत्यादी महत्वाचा तपशील वेबसाईट वर अपलोड करताना अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये सांगितल्याप्रमाणे / आखूण दिलेल्या गाइडलाईन प्रमाणे कृती करणे आवश्यक आहे.
  4. संबंधित भरतीसाठी विहित केलेला (आखूण दिलेला) कालावधी, महत्वाच्या तारखा इत्यादी लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करणे महत्वाचे आहे.
  5. भरती संदर्भातील महत्वाचा तपशील / तारखा काही विशिष्ट कारणांमुळे बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळावर (वेबसाईट) जाऊन माहिती बघणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

या आणि भविष्यातील सर्व नोकर भरती बाबत अधिक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी www.MahaJobKatta.com या आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.


जाहिरात PDF लेखापाल 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF सर्वेक्षक 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF वनरक्षक 👉 येथे क्लिक करा

जाहिरात PDF इतर सर्व पदे 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Maha Forest Bharti 2023 : Maharashtra Forest Department is recruiting for various job posts. This recruitment is happening for 2417 vacant seats. The application process is online. As mentioned in the official notification PDF the registration and online application is starting from 10 June 2023 till the last date 30 June 2023. All the essential documents required are given below. Post names, pay scale, important dates, important PDF files are given below. Please read all the documents carefully before applying.

Maha Forest Bharti 2023

Total Posts : 2417

Post Names & Educational Qualification : Please read the official PDF documents given below.

Age Limit :

  • For other posts – Age 18 to 40 years
  • For Forest Guard – Age 18 to 27 years
  • SC / ST / Orphan / EWS – 05 years age relaxation

NOTE : For detailed age limit criteria please read official notification PDF given below

Application Fee :

  • General – Rs. 1000/-
  • SC / ST / EWS – Rs. 900/-

Application Mode : Online

Job Location : Anywhere in Maharashtra

Last Date Of Application : 30 June 2023

How to apply for Maha Forest Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • Candidates can start applying from 10 June 2023 till the last day 30 June 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF Accountant 👉 Click Here

Notification PDF Survey 👉 Click Here

Notification PDF Forest Guard 👉 Click Here

Notification PDF Other Posts 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023
व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉