Maha Metro Bharti 2023 : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती

Maha Metro Bharti 2023

Maha Metro Bharti 2023 – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRCL ) अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 134 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Maha Metro Bharti 2023
Maha Metro Bharti 2023

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRCL ) अंतर्गत इलेक्ट्रिशियन , इलेक्ट्रॉनिक , मेकॅनिक फिटर , लिफ्ट & एस्कलेटर मेकॅनिक , मेकॅनिक (फ्रिज & AC)या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MMRCL अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 134 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे. https://recruitment.mahametro.org/TradeApp/Login/Home या संकेतस्थळावर 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

MMRCL भरती 2023

एकूण पदे : 134

पदांचे नाव :

ट्रेडचे नावनागपूरपुणेनवी मुंबई
इलेक्ट्रिशियन / Electrician241503
इलेक्ट्रॉनिक / Electronic171302
मेकॅनिक फिटर / Mechanic Fitter251703
लिफ्ट & एस्केलेटर मेकॅनिक /
Lift & Escalator Mechanic
030301
मेकॅनिक (फ्रिज & AC) /
Mechanic (Fridge & AC)
020201
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 50 % गुणांसह 10 वी परीक्षा उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये ITI

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

फी :

  • अराखीव प्रवर्ग : 150/- रुपये
  • राखीव प्रवर्ग : 50/- रुपये

नोकरीचे ठिकाण : मुंबई , पुणे , नागपूर

अर्ज करण्याची सुरुवात : 28 ऑक्टोबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : www.mahametro.org

How to apply for MMRCL Recruitment 2023

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://recruitment.mahametro.org/TradeApp/Login/Home या वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे. (दिनांक 28 ऑक्टोबर 2023 पासून लिंक सुरु होईल)
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्जावर उमेदवाराने वैयक्तिक माहिती बिनचूक सादर करणे आवश्यक आहे जसे कि उमेदवाराच्या वडिलांचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक माहिती इत्यादी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Maha Metro Bharti 2023 : Maharashtra Metro Rail Corporation Limited (MMRCL) is recruiting for various posts. MMRCL is recruiting for 134 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 28 November 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. This is good career opportunity for aspirants. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by MMRCL. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by MMRCL while applying.

Maha Metro Jobs Vacancy 2023

Total Posts : 134

Post Name :

Trade NameNagpurPuneNew Mumbai
Electrician241503
Electronic171302
Mechanic Fitter251703
Lift & Escalator Mechanic030301
Mechanic (Fridge & AC)020201

Educational Qualification: 10th Pass with minimum 50% marks + ITI in relevant field

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Fee :

  • Open : Rs. 150/-
  • SC / ST : Rs. 50/-

Job Location : Nagpur , Pune , New Mumbai

Application Start Date : 28 October 2023

Last Date To Apply : 28 November 2023

Official Website : www.mahametro.org

MMRCL Career Vacancy 2023

Maharashtra Metro Rail Corporation Limited (MMRCL) is recruiting for various job posts. 134 vacant seats going to be filled by MMRCL. Last date to apply is 28th November 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.mahametro.org For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for MMRCL Bharti 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 28 November 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांची मोठी भरती..!!

असम रायफल्स मध्ये 161 जागांसाठी नवीन भरती जाहीर ; 10 वी पास उमेदवारांना

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरीची उत्तम संधी ; तब्बल 1720 जागांची भरती..!!

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 215 जागांसाठी भरती

भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे ‘या’ पदासाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती

AAICLAS अंतर्गत 12वी पास उमेदवारांना संधी; 436 रिक्त पदांची भरती

पनवेल महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; लगेच अर्ज करा..!!

राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती ; ITI ते पदवीधर उत्तीर्णांना संधी

भारतीय निर्यात आयात बँक येथे ‘या’ रिक्त पदासाठी भरती ; बँकेत नोकरीची सुवर्णसंधी..!!

चलन नोट प्रेस नाशिक येथे 117 जागांसाठी भरती ; ITI ते पदवीधर उमेदवारांना संधी..!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉