MahaGenco Bharti 2024 : महानिर्मिती अंतर्गत विविध पदांची भरती ; असा पाठवा अर्ज..!!

MahaGenco Recruitment 2024

MahaGenco Bharti 2024 – महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (MahaGenco) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 15 जागेसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


MahaGenco Bharti 2024
MahaGenco Recruitment 2024

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (MahaGenco) अंतर्गत ‘ अधिकारी , सहाय्यक अधिकारी ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MahaGenco अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 15 जागेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Maharashtra State Power Generation Company Limited Vacancy 2024

एकूण पदे : 15

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
अधिकारी (Officer)02
सहाय्यक अधिकारी (Assistant Officer)13
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अधिकारी (Officer)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी + संबंधित अनुभव
सहाय्यक अधिकारी (Assistant Officer)मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनिअरिंग पदवी (B. E. / B. Tech.)+ संबंधित अनुभव

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज फी : 944/- रुपये (फी चे पैसे डिमांड ड्रफ्ट ने पाठवायचे आहेत त्यासाठी बँकेतून “MAHARASHTRA STATE POWER GENERATION COMPANY LIMITED” या नावाने payable at “Mumbai” असा डिमांड ड्रफ्ट करायचा आहे.)

वेतन श्रेणी : 50,000/- रुपये ते 60,000/- रुपये

वयोमर्यादा : 62 वर्षांपर्यंत

अर्ज पाठवण्याचा पत्ता : उप महाव्यवस्थापक (एचआर – आरसी ), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि. एस्त्रेला बॅटरीज विस्तार कंपाउंड , तळमजला , लेबर कॅम्प , धारावी रोड , माटुंगा – 400 019

नोकरीचे ठिकाण : मुंबई ( महाराष्ट्र )

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट : www.mahagenco.in

How to Apply For MahaGenco Bharti 2024

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
  • संबंधित अर्जाचा नमुना PDF मध्ये दिलेला आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaGenco Bharti 2024

Maharashtra State Power Generation Company Limited is recruiting for various posts. 15 vacant seat going to be filled by MahaGenco. Last date to apply is 15 July 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.mahagenco.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉