MahaJobKatta WhatsApp Group Link

महाराष्ट्रातील व संपूर्ण भारतातील सर्व सरकारी आणि खासगी नोकर भरती बाबत नवीन अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लोगो वर क्लिक करून WhatsApp Group जॉईन करा

मुलींनी/महिलांनी प्रायव्हसी (Privacy) जपण्यासाठी तुमच्या व्हॉट्सॲप वर खालील सेटिंग करा :

1. WhatsApp Setting मध्ये जा.

2. Privacy मध्ये जा.

3. Profile Photo वर क्लीक करा.

4. My Contacts वर क्लीक करा. त्यांनतर back घेऊन About वर जा आणि My Contacts वर क्लीक करा. आणि Back घ्या.

वरील सेटिंग केल्यावर तुमचा प्रोफाईल फोटो (DP) अनोळखी व्यक्तीला दिसणार नाही.

alternative text