महानिर्मिती मध्ये विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा : Mahanirmiti Recruitment 2024

Mahanirmiti Recruitment 2024

Mahanirmiti Recruitment 2024 – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मर्यादित (MAHAGENCO) अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 80 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


MAHAGENCO Bharti 2024
MAHAGENCO Bharti 2024

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मर्यादित अंतर्गत ‘ निन्मस्तर लिपिक (लेखा ) आणि निन्मस्तर लिपिक (मासं ) ‘ या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MAHAGENCO अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 80 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

MAHAGENCO Recruitment 2024

एकूण पदे : 80

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
निन्मस्तर लिपिक (लेखा )43
निन्मस्तर लिपिक (मासं )37
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वेतन श्रेणी : नियमानुसार

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज सुरु होण्याची तारीख : लवकरच जाहीर होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच जाहीर होणार आहे.

अधिकृत वेबसाईट : mahagenco.in

हे वाचा :- महानिर्मिती मध्ये 800 जागांसाठी होणार मोठी भरती..!!

How to Apply For MAHAGENCO Vacancy 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरून अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mahanirmiti Recruitment 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


महत्वाच्या भरती :

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, लगेच पाठवा अर्ज..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी मोठी भरती..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 04187 रिक्त पदांची मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

मुंबई पोलीस येथे तब्बल 03489 रिक्त जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु..!!

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; सुवर्णसंधी..!!

महावितरण चंद्रपूर येथे ‘या’ उमेदवारांना नोकरीची संधी..!!

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉