MahaPareshan Chandrapur Bharti 2024 : महापारेषण अंतर्गत चंद्रपूर येथे भरती ; “या” उमेदवारांना संधी..!!

MahaPareshan Chandrapur Bharti 2024

MahaPareshan Chandrapur Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (महापारेषण) चंद्रपूर अंतर्गत शिकाऊ उमेदवार (Apprentice) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 30 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


MahaPareshan Ratnagiri Bharti 2024
MahaPareshan Chandrapur Bharti 2024

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड (महापारेषण) चंद्र्पुर अंतर्गत शिकाऊ उमेदवार (Apprentice) या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . MAHATRANSCO अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 30 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

MahaTransco Chandrapur Vacancy Details 2024

एकूण पदे : 30

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
शिकाऊ उमेदवार (Apprentice)30
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रतावयोमर्यादा
शिकाऊ उमेदवार (Apprentice) मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता वी पास + राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री (Electrician) ट्रेड मधून ITI उत्तीर्ण ( NCTVT )18 ते 33 वर्षे (SC / ST : 05 वर्षे सूट ; OBC : 03 वर्षे सूट)

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : फी नाही

वेतन श्रेणी : नियमानुसार

नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची तारीख : 15 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट : www.mahatransco.in

How to Apply for MahaTransco Chandrapur Recruitment 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईट वर अर्ज करणे आवश्यक आहे.
  • आस्थापना क्रमांक E09162700806 वर रेजिस्ट्रेशन करून अर्ज करायचा आहे.
  • संबंधित लिंक ओपन केल्यानंतर आधी रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यानंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल , तो वापरून लॉगिन करायचे आहे. (सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.)
  • लॉगिन केल्यांनतर योग्य माहिती भरायची आहे व आवश्यक ती कागतपत्रे व प्रमाणपत्रे सांगितल्याप्रमाणे अपलोड करायची आहेत. (फोटो व सही तसेच इतर कागतपत्रे सांगितल्याप्रपमाणे अपलोड करायची आहेत)
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे .
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

MahaPareshan Chandrapur Bharti 2024 : Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited Chandrapuris recruiting for Apprentice job posts. MAHATRANSCO is recruiting for 30 vacant seats. These vacancies are available to fill with posts for MahaPareshan Chandrapur Recruitment 2024. Eligible aspirants can apply online for MahaTransco Chandrapur Bharti 2024. The application process is online. The last date to apply online 15 February 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

MahaTransco Chandrapur Recruitment 2024

Total Posts : 30

Post Name & Educational Qualification :

Post NameEducational QualificationNo. of Vacancies
Apprentice (Electrician)10th pass + ITI in Electrician Trade from a NCTVT Affiliated institute30

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Application Fee : NO FEE

Pay Scale : As per rule

Age Limit : 18 to 33 years (SC / ST : 05 years relaxation)

Job Location : Chandrapur (Maharashtra)

Last Date To Apply : 15 February 2024

Official Website : www.mahatransco.in

MahaPareshan Chandrapur Vacancy 2024

Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited Chandrapur is recruiting for various posts. 30 vacant seats going to be filled by MAHATRANSCO. Last date to apply is 15 February 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.mahatransco.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for MahaPareshan Chandrapur Bharti 2024

  • Application is to be done online from the given link https://www.apprenticeshipindia.gov.in/
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 15 February 2024.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

भारतीय रेल्वेत लोको पायलट पदाच्या तब्बल 5696 जागांसाठी बंपर भरती ;10वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी , अर्जाची लिंक सुरु..!!

NHIDCL मध्ये विविध पदांसाठी भरती ; थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज..!!

बृहन्मुंबई महानगरपालिका येथे ‘या’ पदासाठी होणार नोकर भरती ; असा करा अर्ज..!!

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

12वी पास उमेदवारांना हवाई दलात भरती होण्याची सुवर्णसंधी ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

‘या’ उमेदवारांना केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीची संधी ; ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज..!!

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 606 जागांसाठी मोठी भरती..!!

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल जागांसाठी मोठी भरती ; “या” उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

महावितरण अंतर्गत लातूर यथे “या” रिक्त पदांसाठी भरती सुरु..!!

महानिर्मिती द्वारे पारस औष्णिक विद्युत केंद्रात रिक्त पदांसाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

इंडियन आर्मी मध्ये विविध रिक्त पदांची भरती ; “या” उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

RITES लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ; थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉