Mahapareshan Jalna Bharti 2023 : महापारेषण अंतर्गत जालना येथे ‘या’ पदासाठी भरती

Mahapareshan Jalna Bharti 2023

Mahapareshan Jalna Bharti 2023 – महापारेषण अंतर्गत इलेक्ट्रिशियन (अप्रेंटिस) पदाच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 29 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन (नोंदणी)/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Mahapareshan Wardha Bharti 2023
Mahapareshan Jalna Bharti 2023

महापारेषण जालना अंतर्गत ‘अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन) या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MAHATRANSCO अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 29 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे. https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

महापारेषण भरती 2023

एकूण पदे : 29

पदांचे नाव :

पदाचे नाव पद संख्या
अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन)29
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून / संस्थेतून / विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण + इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये ITI

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (नोंदणी) / ऑफलाईन

वयोमर्यादा : वय 18 ते 38 वर्ष

अर्ज पाठवण्याचा पत्ता : म.रा.वी.वि.कं. कार्यकारी अभियंता संवसू विभाग जालना 220 केव्ही उपकेंद्र जालना (एमआयडीसी) पिरसर, आशिष पेट्रोल पंपा जवळ, जालना (अर्ज सक्षम किंवा पोस्टाने संबंधित पत्त्यावर शैक्षणिक मूळ प्रमाणपत्र व प्रोफाइल ची झेरॉक्स घेऊन जमा करायचा आहे)

नोकरीचे ठिकाण : जालना

अर्ज नोंदणी करण्याची शेवटची तारीख : 19 ऑक्टोबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट : www.mahatransco.in

महापारेषण भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून नोंदणी करू शकता.
  • https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईट वर जाऊन आस्थापना नोंदणी क्रमांक E12212700035 वरून नोंदणी करायची आहे
  • अर्जाच्या नमुन्याची प्रत जाहिरातीच्या PDF मध्ये दिलेली आहे. संबंधित पत्त्यावर अर्ज सक्षम पद्धतीने किंवा पोस्टाने जमा करणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Mahapareshan Jalna Bharti 2023

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन नोंदणी अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Mahapareshan Jalna Bharti 2023 : MAHATRANSCO is recruiting for Electrician job posts. MAHATRANSCO is recruiting for 29 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 26th October 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. This online recruitment will be conducted by MAHATRANSCO. All the aspirants must read the post related documents carefully before applying. Candidates must follow the guidelines declared by MAHATRANSCO while applying.

MAHATRANSCO Recruitment 2023

Total Posts : 29

Post Name :

Post NameNo. of Vacancy
Apprentice (Electrician)29

Educational Qualification:

Post NameEducational Qualification
Apprentice (Electrician)10th Pass + ITI in Electrician Trade from a recognized Board / Institute

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online (Registration) / Offline

Age Limit : 18 to 38 Years

Job Location : Jalna

Application Registration Last Date : 19 October 2023

Last Date To Apply : 26 October 2023

Official Website : www.mahatransco.in

MAHATRANSCO Vacancy 2023

MAHATRANSCO is recruiting for Electrician (Apprentice) posts. 29 vacant seats going to be filled by MAHATRANSCO. Last date to apply is 26th October 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.mahatransco.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for Mahapareshan Jalna Bharti 2023

  • Application is to be done online (Registration) and offline.
  • Applicants can do registration from the link given below.
  • Application should be sent on the address mentioned in the official PDF.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 26th October 2023
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Registration Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

नॅशनल सीड कॉर्पोरेशन (NSC) मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे येथे जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु..!!

आयकर विभागात 10 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी ; ऑनलाईन अर्ज सुरु ..!!

कर्मचारी राज्य वीमा कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

मनरेगा अंतर्गत भरती ; रत्नागिरी येथे 8 वी आणि 10 वी पास उत्तीर्णांना संधी

राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था, पुणे येथे रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

महापारेषण मध्ये 592 जागांसाठी मोठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु

धुळे जिल्ह्यात ‘या’ तालुक्यांत पोलीस पाटील पदाच्या 129 जागांसाठी भरती :

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉