Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागा मध्ये 6939 जागांची मेगा भरती

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023 – महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 6939 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023
Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आरोग्य विभागा अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 6939 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे. https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html या संकेतस्थळावर 18 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

आरोग्य विभाग भरती 2023

एकूण पदे : 6939

पदांचे नाव :

पद क्र.पदाचे नावपद क्र.पदाचे नावपद क्र.पदाचे नाव
1ग्रहावस्त्रपाल – वस्त्रपाल18नेत्र चिकित्सा अधिकारी35दंतआरोग्यक
2भंडार नि वस्त्रपाल19मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता (Psychiatrist)36सांख्यिकी अन्वेषक
3प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी20भौतिकोपचार तज्ज्ञ37कार्यदेशक
4प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant)21व्यावसोपचार तज्ज्ञ38सेवा अभियंता (Service Engineer)
5क्ष किरण तंत्रज्ञ (X-Ray Technician)22सामोपदेष्टा (Counselor)39वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक
6रक्तपेढी तंत्रज्ञ (Blood Bank Technician)23रासायनिक सहाय्यक40वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता
7औषध निर्माण अधिकारी24अनुजीव सहायक / प्रयोगशाळा तंत्रज्ञ41उच्च श्रेणी लघुलेखक
8आहार तज्ज्ञ25अवैद्यकीय सहाय्यक42निन्म श्रेणी लघुलेखक
9ECG तंत्रज्ञ26वार्डन / गृहपाल43लघु टंकलेखक
10दंतयांत्रिकी27अभिलेखापाल44क्ष किरण सहाय्यक
11डायलिसिस तंत्रज्ञ28कनिष्ठ लिपिक45ECG टेक्निशियन
12अधिपरिचारिका (शासकीय व खासगी )29वीजतंत्री (Electrician)46शास्त्रकिया शास्त्रगृह सहाय्यक (OT Assistant)
13दूरध्वनी चालक (Telephone Operator)30कुशल कारागीर47हिस्टोपॅथी तंत्रज्ञ / पेशी तंत्रज्ञ
14वाहन चालक (Driver)31वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक48मोल्डरूम तंत्रज्ञ / किरणोपचार तंत्रज्ञ
15शिंपी (Butler)32कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक49पेशी तज्ज्ञ (Cell Specialist)
16नळ कामगार (Plumber)33तंत्रज्ञ (HEMR)50परफ्युजिनिस्ट
17सुतार34कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (HEMR)51ग्रंथपाल (Librarian)
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

उपसंचालक आरोग्य सेवा मंडळएकूण जागा
मुंबई – ठाणे804
पुणे – सातारा, पंढरपूर1671
नाशिक – नंदुरबार, अहमदनगर, जळगाव1031
कोल्हापूर – रत्नागिरी, सिंधुदुर्ग639
औरंगाबाद – जालना, परभणी, हिंगोली470
लातूर – बीड, उस्मानाबाद, नांदेड428
अकोला – अमरावती, यवतमाळ, वाशीम806
नागपूर – वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया1090
एकूण 6939

शैक्षणिक पात्रता :

 • 10 वी / 12 वी उत्तीर्ण / प्रयोगशाळा तंत्रज्ञान पॅरामेडिकल पदवी
 • BSc / पदवीधर / पदव्युत्तर पदवी /
 • B Pharm / D Pharm / GNM / BSc /
 • ITI / BSc (Nursing) / BSc (Hon) 10 वी + मराठी आणि इंग्रजी टायपिंग
 • वाहनचालक परवाना / इलेक्ट्रिशियन / कुशल कारागीर / टेलर
 • ग्रंथपाल विज्ञान डिप्लोमा / मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा

नोंद : विविध पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वेतन श्रेणी : दरमहा 19,900/- रुपये ते 1,32,300/- रुपये

अर्ज फी :

 • खुला प्रवर्ग : 1000/- रुपये
 • मागासवर्गीय : 900/- रुपये

नोकरी स्थान : महाराष्ट्रातील संबंधित जिल्ह्यात

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2023

आरोग्य विभाग भरती 2023 अर्ज कसा करावा

 • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
 • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
 • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.
 • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
 • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023 : Maharashtra Public Health Department is recruiting for various posts. Health Department is recruiting for 6939 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 18 September 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Maharashtra Arogya Vibhag Recruitment 2023

Total Posts : 6939

Post Name & Educational Qualification:

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Exam Fee :

 • Open Category : Rs. 1000/-
 • Reserve Category : Rs. 900/-

Job Location : Maharashtra

Pay Scale : Rs. 19,900/- to 1,32,300/- Per Month

Last Date To Apply : 18 September 2023

Maharashtra Arogya Vibhag Vacancy 2023

Maharashtra Public Health Department is recruiting for various posts. 6939 vacant seats going to be filled by Health Department. Last date to apply is 18th September 2023. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.arogya.maharashtra.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com

How to apply for Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023

 • Application is to be done online from the official website.
 • All the required certificates and documents should be attached with the the application.
 • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
 • Please read all the official documents carefully before applying.
 • As mentioned on the official website last date to apply is 18th September 2023
 • PDF Document link given below is official, please go through before applying.
 • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :

MGNREGA Nashik Bharti 2023 : मनरेगा अंतर्गत नाशिक येथे 100 जागांची भरती

BARC Mumbai Bharti 2023 : BARC मुंबई येथे 105 रिक्त जागांची भरती

MECL Nagpur Bharti 2023 : खनिज संशोधन संस्था नागपूर येथे 94 जागांची भरती

BMC Junior Stenographer Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 225+ जागांची भरती

Central Railway Bharti 2023 : मध्य रेल्वे अंतर्गत 1303 जागांची मोठी भरती

MGNREGA Bhandara Bharti 2023 : मनरेगा भंडारा अंतर्गत 8वी व 10वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; 100 जागांसाठी होणार भरती

Indian Audits And Accounts Department Recruitment 2023 : CAG भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागात 1773 जागांची भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉