Maharashtra Civil Services Exam 2024 : MPSC महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, 524 जागांसाठी भरती ; अर्ज करण्याची शेवटची संधी..!!

Maharashtra Civil Services Bharti 2024

Maharashtra Civil Services Exam 2024 – महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 524 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

MPSC Bharti 2024
Maharashtra Civil Services Exam 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत ‘ गट – अ व गट – ब ‘ या पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. MPSC अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 524 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे. https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर 24 मे 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

MPSC Notification 2024

एकूण पदे : 524

पदांचे नाव :

विभागसंवर्गपद संख्या
सामान्य प्रशासन विभागराज्य सेवा गट – अ व गट – ब431
मृदा व जलसंधारण विभागमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट – अ व गट – ब45
महसूल व वन विभागमहाराष्ट्र वन सेवा गट – अ व गट – ब48
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता :

सेवाशैक्षणिक पात्रता
राज्य सेवा परीक्षा गट – अ व गट – बमान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी किंवा 55 % गुणांसह B. Com. + CA / ICWA + MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा गट – अ व गट – बमान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
महाराष्ट्र वन सेवा परीक्षा गट – अ व गट – बमान्यताप्राप्त विद्यापीठातून वनस्पतीशास्त्र / रसायनशास्त्र / वनशास्त्र / भूशास्त्र / गणित / फिजिक्स / प्राणिशास्त्र / उद्यानविद्या / कृषी किंवा समतुल्य इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वेतन श्रेणी : गट – अ आणि गट – ब संवर्गाच्या वेतन स्तरानुसार

अर्ज फी : 544/- रुपये (SC / ST : 344/- रुपये )

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे ( SC / ST : 05 वर्षे सूट ; OBC : 03 वर्षे सूट )

निवड पद्धती : पूर्व , मुख्य आणि मुलाखत परीक्षा

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

पूर्व परीक्षा तारीख : 06 जुलै 2024

अर्ज सुरु होण्याची तारीख : 09 मे 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मे 2024

अधिकृत वेबसाईट : mpsc.gov.in

परीक्षा वेळापत्रक :

परीक्षादिनांक
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 202406 जुलै 2024
राज्य सेवा मुख्य परीक्षा – 2024लवकरच कळवण्यात येईल
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा , मुख्य परीक्षा – 2024लवकरच कळवण्यात येईल
महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा – 2024लवकरच कळवण्यात येईल
Maharashtra Civil Services Exam 2024
MPSC Bharti 2024

Vacancy Details For MPSC Bharti 2024

राज्य सेवा परीक्षा गट – अ व गट – ब :

 • गट – अ :-
  1. उप जिल्हाधिकारी : 07
  2. सहाय्यक राज्य कर आयुक्त : 116
  3. गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी) : 52
  4. सहायक संचालक , महाराष्ट्र वित्त व लेख सेवा : 43
  5. सहाय्यक आयुक्त / प्रकल्प अधिकारी (एकात्मीक आदिवासी विकास प्रक्लप ) श्रेणी दोन) : 03
  6. उद्योग उप संचालक (तांत्रिक) : 07
  7. सहाय्यक कामगार आयुक्त : 02
  8. सहाय्यक आयुक्त , कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता : 01
 • गट – ब :-
  1. मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी : 19
  2. सहायक गट विकास अधिकारी : 25
  3. सहाय्यक आयुक्त , राज्य उत्पादन शुल्क : 01
  4. उप अधीक्षक , राज्य उत्पादन शुल्क : 05
  5. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता – मार्गदर्शन अधिकारी : 07
  6. सरकारी कामगार अधिकारी : 04
  7. सहाय्यक प्रकल्प अधिकारी / सांख्यिकी अधिकारी / प्रशासकीय अधिकारी / संशोधन अधिकारी / गृहप्रमुख / प्रबंधक : 04
  8. उद्योग अधिकारी (तांत्रिक) : 07
  9. सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय : 52
  10. निरीक्षक अधिकारी (पुरवठा) : 76

How to Apply For MPSC Recruitment 2024

 • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate वेबसाइट वर फॉर्म भरायचा आहे.
 • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
 • नवीन उमेदवाराने प्रोफाइल तयार करायची आहे व लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करायचे आहे.
 • आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करायची आहेत.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे.
 • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
 • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

SSC अंतर्गत 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी ; तब्बल 03712 जागा, लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

NBCC इंडिया लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल्वे संरक्षण दलात होणार भरती ; 10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; तब्बल 04660 जागा, ऑनलाईन अर्ज सुरु..!!

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये रिक्त 0861 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; जाणून घ्या सविस्तर माहिती..!!

नवोदय विद्यालय समिती (NVS) मध्ये तब्बल 01377 जागांसाठी मोठी भरती ; लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉