Maharashtra Data Entry Bharti 2024 : 12वी पास उमेदवारांना महाराष्ट्रातील तालुके आणि जिल्ह्यांमध्ये नोकरीची संधी ; लगेच ऑनलाईन अर्ज करा..!!

Maharashtra Data Entry Bharti 2024

Maharashtra Data Entry Bharti 2024 – महाराष्ट्र डेटा एंट्री ऑपरेटर (महाडेटा ) अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात निघाल्यापासून 10 दिवसात आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.


UPSC CAPF Bharti 2024
Maharashtra Data Entry Bharti 2024

महाराष्ट्र डेटा एंट्री ऑपरेटर (महाडेटा ) अंतर्गत ‘ डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Mahawayam अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात निघाल्यापासून 10 दिवसात आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

SAIL Recruitment

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Maharashtra Data Entry Vacancy 2024

पदांचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून / विद्यापीठातून 12 वी पास किंवा कोणत्याही शाखेतून पदवी + टायपिंग प्रमाणपत्र

नोंद : सविस्तर माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

अर्ज फी : फी नाही

वेतन श्रेणी : 13,360/- ते 14,620/- रुपये

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख : जाहिरात निघाल्यापासून 10 दिवसात

How to Apply For Maharashtra Data Entry Notification 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • योग्य माहिती भरून लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आहे व व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात निघाल्यापासून 10 दिवसात आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • वर दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

चालू घडामोडी आणि quiz सोडवण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

Maharashtra Data Entry Recruitment 2024

MahaData (Maharashtra Data Entry Operator ) released Data Entry Notification 2024 . MahaData is recruiting for Data Entry Operator posts. Last date to apply is within 10 days of notification. For more information and details about the recruitment please read official PDF given below. For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed required educational qualification from recognized Board or Institute or University are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

SSC अंतर्गत 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी ; तब्बल 03712 जागा, लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

NBCC इंडिया लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

रेल्वे संरक्षण दलात होणार भरती ; 10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; तब्बल 04660 जागा, ऑनलाईन अर्ज सुरु..!!

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये रिक्त 0861 जागांसाठी भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

जिल्हा सत्र न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी ; जाणून घ्या सविस्तर माहिती..!!

नवोदय विद्यालय समिती (NVS) मध्ये तब्बल 01377 जागांसाठी मोठी भरती ; लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉