Maharashtra Education Department Bharti 2024 : महाराष्ट्र शिक्षण विभागामध्ये तब्बल 200 जागांसाठी भरती ; 10 वी ते पदवीधर उमेदवारांना संधी, उद्या आहे शेवटची तारीख..!!

Maharashtra Education Department Recruitment 2024

Maharashtra Education Department Bharti 2024 – महाराष्ट्र शिक्षण विभाग अंतर्गत स्वयंसेवक (Volunteer) पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 200 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 01 एप्रिल 2024 पासून होत आहे तर शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महाराष्ट्र शिक्षण विभाग अंतर्गत स्वयंसेवक (Volunteer) या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . MED अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 200 जागांसाठीऑफलाईन अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 01 एप्रिल 2024 पासून होत आहे तर शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

Maharashtra Education Department Recruitment Notification 2024

एकूण पदे : 200

पदांचे नाव : स्वयंसेवक (Volunteer)

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रतापद संख्या
स्वयंसेवक (Volunteer) मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण50
स्वयंसेवक (Volunteer)मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी BA / B. Sc. / B. Com. उत्तीर्ण50
स्वयंसेवक (Volunteer) मान्यताप्राप्त विद्यापीठातून D. Ed. / A. T. D. / B. Ed. / B. Ped. / M. S. W. / B. S. W.100

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज फी : फी नाही

वेतन श्रेणी : नियमानुसार

अर्ज पाठवण्याचा पत्ता : महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र तळणी , विश्वनाथ विद्यालयाशेजारी शिरपूर रोड , तळणी ता. मंठा जि. जालना ( या पत्त्यावर अर्ज सकाळी 9 ते दुपारी 01 वाजेपर्यंत पर्यंत पोस्टाने पाठवावेत )

नोकरीचे ठिकाण : जालना (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची तारीख : 15 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट : education.maharashtra.gov.in

How to Apply for Maharashtra Education Department Application 2024

  • ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी, संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
  • अर्जासोबत शैक्षणिक पात्रते नुसार झेरॉक्स प्रति आणि आवश्यक अर्जावर फोटो चिकटवायचा आहे.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे .
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Maharashtra Education Department Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Maharashtra Education Department Bharti 2024 : Maharashtra Education Department is recruiting for Volunteer job posts. MED is recruiting for 200 vacant seats. Eligible aspirants can apply offline. The application process is online. The last date to apply offline is 15 April 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Maharashtra Education Department Vacancy 2024

Total Posts : 200

Post Name & Educational Qualification : Volunteer

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Offline

Application Fee : NO FEE

Pay Scale : As per rules

Job Location : Jalana (Maharashtra)

Last Date To Apply : 15 April 2024

Official Website : education.maharashtra.gov.in

How to apply for Maharashtra Education Department Bharti 2024

  • Application is to be done offline
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 15 April 2024.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.
Maharashtra Education Department Bharti 2024

Notification PDF 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये ‘या’ पदासाठी होणार भरती ; जाणून घ्या माहिती..!!

टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे नोकरीची संधी ; सविस्तर माहिती जाणून घ्या

महाराष्ट्र वीज वितरण कंपनी मध्ये नोकरीची संधी ; 70 जागांसाठी भरती..!!

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

महानिर्मिती मध्ये विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा

मुंबई उच्च न्यायालय येथे 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉