Maharashtra Homeguard Recruitment 2024 : महाराष्ट्र होमगार्ड 9700 जागांची मेगा भरती ; येथे बघा जिल्ह्यांनुसार जागा आणि थेट ऑनलाईन अर्ज लिंक..!!

Maharashtra Homeguard Bharti 2024

Maharashtra Homeguard Recruitment 2024 – महाराष्ट्र होमगार्ड संघटना अंतर्गत होमगार्ड पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या बद्दलची जिल्ह्यांनुसार सविस्तर जाहिरात प्रकाशित झाली असून एकूण 34 जिल्ह्यांमध्ये ही भरती होत आहे. 34 पैकी आत्तापर्यंत एकूण 26 जिल्ह्यांसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 9700 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.


अधिकृत जाहिराती मध्ये नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात झाली असून , शेवटची तारीख ही जिल्ह्यांनुसार वेगवेगळी आहे. जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्जाच्या शेवटच्या तारखा 31 जुलै , 05 , 10 , 11 , 14, 15 , 16, 17 & 30 ऑगस्ट 2024 आहेत. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Maharashtra Homeguard Bharti 2024
Maharashtra Homeguard Recruitment 2024

Maharashtra Homeguard Bharti 2024 : Maharashtra Homeguard Association is recruiting for Homeguard posts. As per the official notification there are 9700 vacant seats. The last dates of online applications are 31 July 2024, 05, 10, 11, 14, 15 , 16 , & 30 August 2024. Official notification PDF is given below. This is a good job opportunity for 10th pass students. Candidates must read the official notification PDF before applying.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Maharashtra Homeguard Vacancy 2024

एकूण पदे : 9700

पदांचे नाव : होमगार्ड

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास.

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

वयोमर्यादा : 30 ते 50 वर्षे

नोकरी स्थान : महाराष्ट्रातील 34 जिल्हे. (हा लेख प्रकाशित होईपर्यंत 34 पैकी 26 जिल्ह्यांतील जागा प्रकाशित झाल्या आहेत)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै , 05 , 10 , 11 , 14, 15 , 16, 17 & 30 ऑगस्ट 2024

शारीरिक पात्रता :

उंचीछातीधावणे
पुरुष162 सें. मी.76 सें. मी. व फुगवून 5 सें. मी. जास्त1600 मीटर
महिला150 सें. मी.800 मीटर

अधिकृत वेबसाईट : maharashtracdhg.gov.in

जिल्ह्यानुसार जागांचा तपशील : (हा लेख प्रकाशित होईपर्यंत 34 पैकी 26 जिल्ह्यांतील जागा प्रकाशित झाल्या आहेत)

जिल्हाजागा
सातारा471
नांदेड325
रत्नागिरी458
जळगाव325
चंद्रपूर82
यवतमाळ121
सिंधुदुर्ग177
धुळे138
हिंगोली75
अमरावती141
बीड234
धाराशिव237
वाशिम59
भंडारा31
नंदुरबार79
गडचिरोली141
रायगड313
लातूर143
पुणे1800
सांगली632
नाशिक130
कोल्हापूर287
वर्धा76
छ. संभाजीनगर466
जालना195
नागपूर892

How to Apply For Maharashtra Homeguard Recruitment 2024

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php?cmbdistrict= या संकेत स्थळावर जाऊन जिल्ह्यानुसार अर्ज करता येणार आहे.
  • संबंधित लिंक ओपन केल्यानंतर ‘HGs ENROLLMENT’ हे ऑप्शन सिलेक्ट करून ‘ONLINE ENROLLMENT FORM’ वर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर खाली दिलेल्या फोटोप्रमाणे विंडो ओपन होईल व त्यामधील सर्व माहिती संबंधित जिल्ह्यानुसार भरता येणार आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
Maharashtra Homeguard Recruitment 2024
MSRTC Bharti 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज 👉 येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

alternative text