महाराष्ट्र होमगार्ड मेगा भरती ; 9700 रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु, पात्रता फक्त 10वी पास..!!

Maharashtra Homeguard Recruitment

सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


Maharashtra Homeguard Recruitment : महाराष्ट्र होमगार्ड संघटने अंतर्गत होमगार्ड पदाची भरती होत आहे. तब्बल 9700 जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता पाहिजे फक्त 10वी पास. महाराष्ट्र राज्य पोलिसांसोबत काम करण्याची ही एक उत्तम संधी आहे. या बद्दलची जिल्ह्यांनुसार सविस्तर जाहिरात प्रकाशित झाली असून एकूण 34 जिल्ह्यांमध्ये ही भरती होत आहे. 34 पैकी आत्तापर्यंत एकूण 26 जिल्ह्यांसाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. वर दिलेल्या PDF मध्ये सविस्तर माहिती बघा.

Maharashtra Homeguard Recruitment : Maharashtra Homeguard Association is recruiting for Homeguard posts. There are total 9700 vacant seats. Offline applications are starting from 16th August 2024 . Educational qualification required for this post is 10th pass. Read the official notification PDF.

👉होमगार्ड भरती जिल्ह्या नुसार जागांचा तपशील, शारीरिक पात्रता व इतर माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा.