Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023। नगर परिषदेत नोकरीची मोठी संधी..!! 1782 जागांची मोठी भरती

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 – महाराष्ट्र राज्य नगरपरिषद अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 1782 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. महा डी. एम. ए. च्या अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023
Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023
  • महाराष्ट्र राज्य नगरपरिषद अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 1782 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद भरती 2023

एकूण पदे : 1782

पदांचे नाव :

पदांचे नावपद संख्या
सिव्हिल इंजिनिअर 300
इलेक्ट्रिकल इंजिनिअर 100
कॉम्पुटर इंजिनिअर 02
मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता 03
लेखापाल / लेखापरीक्षक 02
कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी 01
अग्निशमन अधिकारी 06
स्वच्छता निरीक्षक 01

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सिव्हिल इंजिनिअर मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेतील पदवी + MSCIT + मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान
इलेक्ट्रिकल इंजिनिअर मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शाखेतील पदवी + MSCIT + मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान
कॉम्पुटर इंजिनिअर मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून कॉम्पुटर इंजिनिअरिंग शाखेतील पदवी + MSCIT + मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान
मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता इंजिनिअरिंग शाखेतील पदवी + MSCIT + मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान
लेखापाल / लेखापरीक्षक मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी + MSCIT + मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान
कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी + MSCIT + मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान
अग्निशमन अधिकारी मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी + MSCIT + मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान
स्वच्छता निरीक्षक मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी + MSCIT + मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान
नोंद : सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्रात कुठेही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2023

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद भरती 2023 अर्ज कसा करावा

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

हे वाचा : खुशखबर !! महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती; 4644 जागांसाठी होणार भरती

Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 : Maharashtra Municipal Council is recruiting for various posts. MMC is recruiting for 1782 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply 20 August 2023. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below.

Maharashtra Municipal Council Recruitment 2023

Total Posts : 1782

Post Name & Educational Qualification: Please read official PDF given below for more information

Age Limit : Different for various posts, please read official PDF given below

Application Mode : Online

Job Location: Anywhere in Maharashtra

Last Date Of Application : 20 August 2023

How to apply for Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023

  • Application is to be done online from the official website.
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website Last Date to apply is 20 August 2023.
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

Maharashtra Municipal Council is recruiting for vacant seats of various job posts. Total number of vacancies are 1782. Eligible candidates can start applying till the last date 20th August 2023. The official website www.mahadma.mahaashtra.gov.in For more details about Maharashtra Municipal Council Recruitment 2023 please go through the official PDF document given & official website. For regular information about job vacancies visit our site www.MahaJobKatta.com

महत्वाच्या भरती :

महापारेषण अंतर्गत 3129 जागांसाठी मेगा भरती; पदवीधर आणि अभियंता उमेदवारांना सुवर्णसंधी..!!

NCL पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL) अंतर्गत विविध पदांची भरती

BECIL अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

महाराष्ट्र पोलीस विधी अधिकारी भरती

JNARDDC नागपूर येथे विविध रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

ICMR-राष्ट्रीय मलेरिया संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मुंबई अंतर्गत भरती; लगेच अर्ज करा..!!

एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) येथे 4062 जागांसाठी नवीन भरती

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉