Maharashtra Police Bharti 2024 : महाराष्ट्र पोलीस मेगा भरती ; ऑनलाईन अर्जाची आज आहे शेवटची तारीख..!!

Maharashtra Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024 – महाराष्ट्र पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक, बॅन्ड्समन , SRPF , कारागृह विभाग येथे भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 17000+जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 15 एप्रिल 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Gadchiroli Police Bharti 2024
Parbhani Police Bharti 2024

महाराष्ट्र पोलीस विभाग येथे पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक, बॅन्ड्समन , SRPF , कारागृह विभाग येथे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. Maharashtra Police अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 17,000+ जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

Maharashtra Police Bharti Details 2024

एकूण पदे : 17,000+

पदांचे नाव :

पदाचे नावपद संख्या
पोलीस शिपाई
(Police Constable)
7141
पोलीस शिपाई चालक
(Police Constable Driver)
1195
SRPF पोलीस शिपाई
(SRPF Police Constable)
4110
बॅन्ड्समन (Bandsman)70
कारागृह विभाग (Police Constable)1745
लोहमार्ग पोलीस शिपाई185
नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वयोमर्यादा : ( SC / ST : 05 वर्षे सवलत ; OBC : 03 वर्षे सवलत )

  • पोलीस कॉन्स्टेबल : 18 ते 28 वर्षे
  • पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर : 19 ते 28 वर्षे

अर्ज फी : 450/- रुपये (SC / ST : 350/- रुपये )

वेतन श्रेणी : नियमानुसार

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज सुरु होण्याची तारीख : 05 मार्च 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट : www.mahapolice.gov.in

Maharashtra Police Bharti ( जिल्ह्यानुसार जाहिराती )

मुंबई पोलीस :- येथे क्लिक करा

ठाणे पोलीस :- येथे क्लिक करा

पिंपरी चिंचवड :- येथे क्लिक करा

गडचिरोली पोलीस :- येथे क्लिक करा

SRPF चंद्रपूर :- येथे क्लिक करा

SRPF गोंदिया :- येथे क्लिक करा

SRPF दौंड :- येथे क्लिक करा

Maharashtra Police Bharti 2024

Physical Criteria For Maharashtra Police Recruitment 2024

SRPF Chandrapur Bharti 2024

Documents Required for Maharashtra Police Bharti 2024

  • Aadhar Card (आधार कार्ड )
  • Domicile Certificate (रहिवाशी प्रमाणपत्र )
  • 10th Marksheet (दहावी मार्कशीट )
  • 12th Marksheet (बारावी मार्कशीट )
  • Graduation Certificate (पदवी प्रमाणपत्र)
  • Computer Proficiency Certificate (कॉम्प्युटर प्रवीणता प्रमाणपत्र)
  • Character Certificate (चरित्र प्रमाणपत्र)
  • Signature (सही)
  • Photograph (फोटो)

How to Apply For Maharashtra Police Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी policerecruitment2024.mahait.org वेबसाइट वरून अर्ज करायचा आहे. (अर्जाची लिंक 05 मार्च 2024 पासून सुरु होणार आहे.)
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now

महत्वाच्या भरती :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “विद्युत सहाय्यक” पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी मेगा भरती ; ‘या’ आहेत महत्वाच्या तारखा..!!

महावितरण मध्ये डिप्लोमा ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी ; 800 जागांसाठी होणार भरती ; जाणून घ्या महत्वाच्या तारखा..!!

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये ‘या’ पदासाठी होणार भरती ; जाणून घ्या माहिती..!!

टाटा मूलभूत संशोधन संस्था येथे नोकरीची संधी ; सविस्तर माहिती जाणून घ्या

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी ; 0118 जागांसाठी मोठी भरती..!!

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत “तंत्रज्ञ” पदाच्या 9000 जागांसाठी होणार मेगा भरती ; “या” आहेत महत्वाच्या तारखा..!!

महानिर्मिती मध्ये विविध पदांची भरती ; पूर्ण माहिती बघा

alternative text