महाराष्ट्र पोस्टल सर्कल मध्ये तब्बल 03170 जागांची मोठी भरती ; कोणत्याही परीक्षेविना 10वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी..!!

MahaJobKatta
2 Min Read
Maharashtra Postal Circle Bharti

सविस्तर जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


Maharashtra Postal Circle Bharti : भारतीय डाक विभाग अंतर्गत महाराष्ट्र पोस्टल सर्कल मध्ये तब्बल 03170 जागांची मेगा भरती होत आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता पाहिजे फक्त 10वी पास. या पदासाठी कोणतीही परीक्षा होणार नसून फक्त 10 वी च्या गुणांवर उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. सविस्तर माहितीसाठी वर दिलेली माहिती PDF वाचून लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता. अशाच नोकरी विषयक माहितीसाठी खाली दिलेल्या WhatsApp बटण वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Page Join Now
Share This Article