Maharashtra Prison Department Bharti 2024 : महाराष्ट्र कारागृह विभागात लिपिक आणि अन्य पदांची बंपर भरती ; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आज आहे शेवटची तारीख..!!

Maharashtra Prison Department Bharti 2024

Maharashtra Prison Department Bharti 2024 – महाराष्ट्र कारागृह विभाग अंतर्गत विविध पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 255 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024 25 जानेवारी 2024आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

Maharashtra Prison Department Bharti 2024
Maharashtra Prison Department Bharti 2024

महाराष्ट्र कारागृह विभाग अंतर्गत ‘ लिपिक , वरिष्ठ लिपिक , लघुलेखक निन्म श्रेणी , मिश्रक , शिक्षक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , जोडारी आणि इतर पदे ‘ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र कारागृह विभाग अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे. एकूण 255 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे. https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/Index.html या संकेतस्थळावर 25 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्वाचा तपशील, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागतपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या PDF मध्ये नमूद केल्या आहेत. या आणि इतर अन्य भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘वेळेवर’ मिळवण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लोगो वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

Maharashtra Prison Department Notification 2024

एकूण पदे : 255

पदांचे नाव :

पदाचे नाव पदसंख्या
लिपिक 125
वरिष्ठ लिपिक 31
लघुलेखक निन्म श्रेणी 04
मिश्रक 27
शिक्षक 10
शिवणकाम शिक्षक 10
सुतारकाम निदेशक 08
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 04
बेकरी निदेशक 06
ताणाकर 02
विणकाम निदेशक 02
चर्मकाला निदेशक 02
यंत्र निदेशक 01
निटिंग अँड विव्हिंग निदेशक 01
करवत्या 01
लोहारकाम निदेशक 01
कातारी 01
गृह पर्यवेक्षक 01
पंजा व गालिचा निदेशक 01
ब्रेललिपी निदेशक 01
जोडारी 01
प्रिपरेटरी 01
मिलींग पर्यवेक्षक 01
शारीरिक कवायत निदेशक 01
शारीरिक शिक्षक निदेशक 01

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लिपिक मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी
वरिष्ठ लिपिक मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी
लघुलेखक निन्म श्रेणी SSC (10 वी ) पास तसेच शॉर्टहँड उत्तीर्ण 100 wpm आणि इंग्लिश / मराठी टायपिंग 40 wpm
मिश्रक 12 वी पास आणि औषध व्यवसायाची पदविका (डिप्लोमा ) + Bombay State Pharmacy Council Registration (अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य )
शिक्षक SSC (10 वी ) पास / 12 वी पास किंवा शिक्षण पदविका उत्तीर्ण (प्रौढ प्रशिक्षण वर्ग चालविण्याचा पूर्वानुभव असल्यास प्राधान्य )
शिवणकाम शिक्षक SSC (10 वी ) पास / महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे मास्टर टेलर प्रमाणपत्र तसेच टेलरिंग फर्म मध्ये दोन वर्षे प्रत्यक्ष कामाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र
सुतारकाम निदेशक SSC (10 वी ) पास / महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे सुतारकाम प्रमाणपत्र तसेच सुतारकाम व्यवसायामध्ये मध्ये दोन वर्षे प्रत्यक्ष कामाचा अनुभव व व्यावहारिक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र
प्रयोगशाळा तंत्रज्ञ फिजिक्स व केमिस्ट्री हे विषय घेऊन सायन्स मध्ये 12 वी पास + एक वर्षाचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ विषयामध्ये प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र
बेकरी निदेशक SSC (10 वी ) पास / महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे बेकरीमध्ये आणि कन्फेक्शनरी मध्ये क्राफ्ट मॅनशिप चे प्रमाणपत्र तसेच बेकारी उद्योगामध्ये लागणाऱ्या कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यासाठी सक्षम असलेबाबाबत व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक
ताणाकार SSC (10 वी ) पास / महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे ताणाकार प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या वापींग मशीनवर , सूत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव
विणकाम निदेशक शासनमान्य संस्थेमधून विणकाम टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र तसेच दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक अनुभव आवश्यक आहे
चर्मकला निदेशक SSC (10 वी ) पास / महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे फूट वेअर निर्मितीचे प्रमाणपत्र चर्मकला उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यासाठी सक्षम असलेबाबाबत व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक
यंत्र निदेशक SSC (10 वी ) पास / महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे Machinist यांत्रिक प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव
निटिंग अँड विव्हिंग निदेशक SSC (10 वी ) पास / महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे विव्हिंग टेक्नॉलॉजी चे प्रमाणपत्र व कार्पेट क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष काम केल्याचा अनुभव
करवत्या चौथी पास व सॉ मिलमध्ये स्वायर कामाचा एक वर्षाचा अनुभव
लोहारकाम निदेशक SSC (10 वी ) पास / महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे लोहारकाम संबंधी शिट मेटल किंवा टिन स्मिथ वर्क किंवा मेटलचे प्रमाणपत्र तसेच धातू उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव
कातारी SSC (10 वी ) पास / महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे कातारी (Turner) प्रमाणपत्र व तीन वर्षे कामाचा अनुभव
गृह पर्यवेक्षक SSC (10 वी ) पास (इंग्रजी विषयासह ) शिक्षण पदविका उत्तीर्ण (प्रौढ प्रशिक्षण वर्ग चालविण्याचा पूर्वानुभव असल्यास प्राधान्य )
पंजा व गालिचा निदेशक SSC (10 वी ) पास / महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे विणकाम चे प्रमाणपत्र व पंजा गालिचा निर्मिती बाबत प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव
ब्रेललिपी निदेशक SSC (10 वी ) पास / शासनमान्य अंध शिक्षण प्रमाणपत्र तसेच शासनमान्य किंवा अनुदानित अंध शाळेत शिक्षक म्हणून एक वर्ष कामाचा अनुभव
जोडारी SSC (10 वी ) पास / महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे फिटर चे प्रमाणपत्र व फिटर म्हणून दोन वर्षाचा अनुभव तसेच फिटर कामासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यासाठी सक्षम असणे आवश्यक
प्रिपरेटरी SSC (10 वी ) पास / महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे वापींग / सायजिंग / वायंडिंग प्रमाणपत्र तसेच प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक
मिलींग पर्यवेक्षक SSC (10 वी ) पास / महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचेवुलन टेक्निशियन प्रमाणपत्र तसेच वुलन मिलमध्ये मिलिंग व वूलन रेझीन चा प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव
शारीरिक कवायत निदेशक SSC (10 वी ) पास / शारीरिक कवायत पदविका उत्तीर्ण किंवा समकक्ष टी डी पी ई कांदिवली , अथवा तत्सम महाराष्ट्र शासनाचे पदवी प्रमाणपत्र
शारीरिक शिक्षक निदेशक SSC (10 वी ) पास / शारीरिक कवायत पदविका उत्तीर्ण अथवा बी टी पदवी उत्तीर्ण अथवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य

नोंद : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

वेतन श्रेणी : 19,900/- रुपये ते 81,100/- रुपये

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2024 25 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट : www.mahaprisons.gov.in

Maharashtra Prison Department Bharti 2024

How to Apply For Maharashtra Prison Department Bharti 2024

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/Index.html वेबसाइट वर फॉर्म भरायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


MahaJobKatta

Maharashtra Prison Department Bharti 2024 : Maharashtra Prison Department is recruiting for various posts. Maharashtra Prison Department is recruiting for 255 vacant seats. Eligible aspirants can apply online. The application process is online. The last date to apply online is 21 January 2024 25 January 2024. Educational qualification required for various post, age limit, pay scale, exam fee and job location are given below. Aspirants must read the advertisement, the official document (PDF) carefully before applying. The original PDF of the advertisement and official website links are given below. All the aspirants must read the post related documents carefully before applying.

Maharashtra Prison Department Recruitment 2024

Total Posts : 255

Post Name & Educational Qualification:

NOTE : Please read official PDF given below

Application Mode : Online

Job Location : Maharashtra

Pay Scale : Rs. 19,900/- to Rs. 81,100/-

Last Date To Apply : 21 January 2024 25 January 2024

Official Website : www.mahaprisons.gov.in

Maharashtra Prisons Vacancy 2024

Maharashtra Prison Department is recruiting for various posts. 255 vacant seats going to be filled by Maharashtra Prison Department. Last date to apply is 25 January 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given below. Also check the official website is www.mahaprisons.gov.in For more regular job updates please join our WhatsApp Group by clicking on the WhatsApp logo given below. For regular job updates visit our website www.mahajobkatta.com Candidates who have completed Graduation from recognized University or Institute are eligible for this post. Candidates must check and verify all the details before submitting the application form. Please read official PDF given below and keep visiting our website MahaJobKatta.com for more updates.

How to apply for Maharashtra Prison Department Bharti 2024

  • Application is to be done online from the link given https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/Index.html
  • All the required certificates and documents should be attached with the the application.
  • Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of that candidate.
  • Please read all the official documents carefully before applying.
  • As mentioned on the official website last date to apply is 25 January 2024
  • PDF Document link given below is official, please go through before applying.
  • For more information visit official website, links are given below.

Notification PDF 👉 Click Here

Online Application 👉 Click Here

Official Website 👉 Click Here


UPSC Recruitment 2023

महत्वाच्या भरती :-

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ; थेट लिंकद्वारे करा अर्ज..!!

पदवीधर उमेदवारांना गुप्तचर विभागात नोकरीची उत्तम संधी ; 226 रिक्त पदे भरली जाणार..!!

महाराष्ट्र इन्स्टिट्युट फॉर ट्रान्सफॉर्मेशन अंतर्गत विविध पदांसाठी होणार भरती ; ऑनलाईन अर्ज सुरु..!!

पश्चिम मध्य रेल्वेत तब्बल 3015 जागांची भरती ; 10 वी पास उमेदवारांना संधी..!!

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती ; जाणून घ्या पूर्ण माहिती..!!

एक्स सर्व्हिसमन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम गोवा येथे विविध पदांसाठी भरती

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन मध्ये तब्बल जागांसाठी भरती ; 10 वी + ITI , डिप्लोमा व पदवीधर उमेदवारांना संधी..!!

सिडको मध्ये नोकरीची संधी ; असा करा ऑनलाईन अर्ज..!!

उत्तर रेल्वे मध्ये तब्बल 3093 जागांसाठी मोठी भरती ; आजपासून ऑनलाईन अर्ज सुरु..!!

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉