महाराष्ट्र शासन : समाज कल्याण आयुक्तालय पुणे येथे नोकरीची संधी ; 0219 जागांसाठी भरती..!!

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti

सविस्तर जाहिरात PDF 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट 👉 येथे क्लिक करा


Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti : महाराष्ट्र शासनाच्या , समाज कल्याण विभागा अंतर्गत समाज कल्याण आयुक्त कार्यालय पुणे येथे ‘वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक , समाज कल्याण निरीक्षक , वॉर्डन , उच्च श्रेणी लघुलेखक , निन्म श्रेणी लघुलेखक आणि लघुलेखक’ या पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

एकूण 0219 जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची सुरुवात 10 ऑक्टोबर 2024 पासून होत आहे आणि शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 15 डिसेंबर 2024 (मुदतवाढ) आहे.

वर दिलेल्या ‘सविस्तर जाहिरात PDF‘ समोर क्लिक करून माहिती बघून लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता.

Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti : Social Welfare Department , Pune is recruiting for various posts. 0219 vacant seats going to be filled by Maharashtra Government. Online application starting date is 10 October 2024 and last date to apply is 11 November 2024 15 December 2024. For more information and details about the recruitment please read official PDF given above.

महत्वाच्या भरती :